संस्कृती बालगुडे हिच्या धमाल लावणी नृत्यावर संगमनेरकर झाले फिदा
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या धमाल लावणी नृत्यावर संगमनेरकर फिदा झाले. अमृतवाहिनी मेधा सांस्कृतिक महोत्सवातील हा गर्दीचा विक्रम मोडणारा कार्यक्रम ठरला. संस्कृती बालगुडे हिच्या धमाकेदार मिक्स लावण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. सतत टाळ्यांचा व शिट्ट्यांचा गजर सुरू होता. आकर्षक विद्युत रोषणाई, सजलेला परिसर, जोडीला गुलाबी थंडी यामुळे आनंदी वातावरण … Read more