महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने संगमनेरजवळील दुधेश्वर मंदिर परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (१९, कोल्हार खुर्द) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दत्तात्रय महाविद्यालयात हजर होता. नंतर तो मोटारसायकल घेऊन दुधेश्वर महादेव मंदिराजवळ गेला. शर्ट व स्वेटर झाडाला बांधून त्याने गळफास घेतला. त्याने … Read more

अहमदनगर शहरात बिबट्या दिसल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काही महिन्यांपूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आढळला होता. आता केडगाव, शास्त्रीनगर, पांजरापोळ भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. वन विभागाने या परिसराची पाहणी केली, परंतु बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगावातील नाला, अजय गॅस गोडाऊन, पांजरापोळ, रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर; नागरिकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित

अहमदनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने मनपाने अँड्राईड अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून Ahmednagar-SWM टाकून ॲप डाउनलोड करावे, … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. ओडीएफ++ … Read more

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीचा समावेश !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा आणखी एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना याबाबत … Read more

फडणवीस मुख्यमंत्री असताना कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिलीत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे, त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. इंदिरा गांधी यांनी १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील … Read more

छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण? 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल काहीही वावगे बोललात, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते खा. नारायण राणे यांनी गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला. छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण? मुख्यमंत्रीपदाच्या स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नये. … Read more

संजय राऊत यांच्यावर कारवाई करा – आमदार राम कदम 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्‍याचे पुरावे मागितल्‍याने शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी झाली आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्‍या असून राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा प्रवक्‍ते आ. राम कदम यांनी पोलिसांकडे पत्र देऊन केली आहे. तर … Read more

खा. राऊत आणि मंत्री आव्हाड यांच्या प्रतिमा असणारे फलक गाढवावर  !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सातारा : छत्रपती घराण्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी सातारकरांनी गुरुवारी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला होता. बंदमध्ये सर्वच सातारकर सहभागी झाल्याने गुरुवारी साताऱ्यातील बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंददरम्यान माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी शहराच्या … Read more

अकोले तालुक्यातील प्रत्येक माणूस आमदार : आ. डॉ. किरण लहामटे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / भंडारदरा : आई घोरपडा मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या आदिवासी जनतेच्या दिलेल्या प्रेमानेच मी अकोले तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. म्हणूनच आज अकोले तालुक्यातील प्रत्येक माझा माणूस आमदार आहे. मी माझ्या जनतेशी गद्दारी करणार नसून त्यांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. जनतेच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही, … Read more

राज्यात थंडी वाढली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  पुणे : राज्यातील बहुतांशी भागातील कोरड्या हवामानामुळे राज्यात थंडीचा मुक्काम कायम असून, पुढील काही दिवस कमी-जास्त प्रमाणात थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या मध्य महाराष्ट्र आणि परिसरात, तसेच मध्य प्रदेशादरम्यान चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे काही भागांत ढगाळ हवामान आहे. अशातच उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. … Read more

कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे ? रोहित पवारांनी दिले हे उत्तर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याबाबत म्हणाले….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्या विश्वासाने ग्रामविकास मंत्रिपदाची व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करीत गटबाजीला थारा न देता जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. प्रलंबीत असलेले रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी ठाम ग्वाही देत शेतकरी, … Read more

साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून विटंबना केल्याप्रकरणी भाजपच्या १३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. प्रतिबंधात्मक आदेश भंगप्रकरणी पोलिसांनी सुधाकर गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगराजसिंग परदेशी, कल्पेश … Read more

तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस … Read more

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे. दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सहा नंबर … Read more

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली कु. ऐश्वर्या रवींद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो व बॉक्सिंग या … Read more