सावधान ! ह्या विषाणूचा जगभर फैलाव होण्याचा धोका …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जिनिव्हा : चीनमध्ये न्यूमोनियासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गूढ विषाणूचा अर्थातच कोरोनाव्हायरसचा जगभर फैलाव होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने मंगळवारी व्यक्त केली आहे. सध्या तरी या व्हायरसचे मानवातून मानवामध्ये संक्रमण होण्याचे प्रमाण मर्यादित दिसून येत असले तरी संघटनेने जगभरातील रुग्णालयांना यासंबंधीचा इशारा जारी केला आहे. कोरोनाव्हायरसमुळे सामान्य सर्दीपासून तीव्र … Read more

होय दाऊद कराचीतच आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील ‘कराची’तच आहे. तेथूनच तो गुन्हेगारी कारवाया हाताळत असल्याची धक्कादायक कबुली मुंबई पोलिसांनी अटक केलेला गँगस्टर एजाज लकडावाला याने दिली आहे. लकडावालाने पोलिसांना दाऊदचा ठावठिकाणा सांगितल्याने त्याच्या जीवाला आर्थर रोड तुरुंगात धोका असल्याचेही समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील खुलासा केला आहे. … Read more

तरुणी व तिच्या वडिलांना झाली दगडाने मारहाण कारण समजल्यास तुम्हाला धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू याबाबत सविस्तर … Read more

नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस झाली ही शिक्षा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू ही घटना … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more

सरपंचाच्या पतीचा सपासप वार करून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महिलांची छेड का काढतो, असा जाब विचारल्याच्या रागातून पारधी समाजातील तरूणाने महिला सरपंचाच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बारामती तालुक्यातील सोनगांवात बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास गावातील सोनेश्वर मंदिरालगत घडली. तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा किरकोळ कारणावरून … Read more

पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्याला पकडले आणि सोडूनही देण्यात आले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तक्रार नसतानाही पोलिसांनी तपास लावल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. रविवारी भर दुपारी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली एका पोलिसाची एक रिक्षाच अचानक गायब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  जखमी शेख यांना ३२ टाके घालावे लागले. डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल … Read more

सिमेंटच्या जंगलामुळे पक्षांचा किलबिलाट थांबलाय हे तुम्हाला माहितीय का ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर बेसुमार वाढत असलेली सिमेंटची जंगले (वसाहती), अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड व मोठया प्रमाणात निर्माण झालेले मोबाईल टॉवर व प्रदूषणामुळे पक्ष्यांनी आपले वास्तव्य बदलले असून, पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी मानवच कारणीभूत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी पक्ष्यांनी सोईनुसार आपली जागा व वास्तव्य बदलले असल्याने सध्याच्या सिमेंटच्या जंगलात पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट मात्र थांबला … Read more

शिवभोजन योजना : नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरजवंतांना सवलतीच्या दरात शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगर जिल्ह्याने या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आघाडी घेतली असून, राज्यातील पहिली शिवभोजन केंद्रे नगरमध्येच सोमवारी मंजूर झाली आहेत. या शिवभोजन केंद्र चालकांचा प्रदीर्घ प्रशिक्षण वर्ग काल मंगळवार रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागात संपन्न … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या मुलीला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळालीय दीड कोटींची शिष्यवृत्ती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील रंगनाथ आहेर यांची कन्या श्रेया आहेर हिची नेक्स्ट जीनियस फाउंडेशन, मुंबई अंतर्गत अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सी येथे पुढील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. याकरिता तिला १ कोटी ५० लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सीकडून संपूर्ण भारतातून एकाच विद्याथ्र्याला पूर्ण रकमेची स्कॉलरशिप दिली जाते. सुमारे … Read more

भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केल्या.नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड करण्यात आली.भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे. हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more

मी फारसा बोलत नाही पण मी करून दाखवतो – माजी आमदार विजय औटी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर विधानसभेतील आपल्या पराभवानंतर तालुका ओस पडेल, उघडा पडेल हे शल्य काशिनाथ दाते यांना जिल्हा परिषदेत सभापतिपदाची संधी मिळाल्याने दूर झाल्याचे माजी आमदार विजय औटी यांनी सांगितले. दाते यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पारनेर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी औटी बोलत होते. माजी पं. स. सभापती जयश्री औटी, सभापती … Read more

रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख यांनी दिली. महोत्सवाचे … Read more

कोणाचेही बिल अदा करू नये – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाच वर्षांनी प्रथमच १३२ लिंक कालव्याला वेळेत पाणी सुरू आहे. घोडखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आवर्तन १८ जानेवारीला सुटत असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी दिली. हे पण वाचा :- या कारणामुळे … Read more

२० फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोहित पवारांच्या मतदारसंघात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. यात हलगर्जीपणा केला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहोच करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत महावीर भवन येथे आमदार पवार यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत … Read more

विवाहित महिला २ मुलांसह बेपत्ता

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील कविता गौतम जाधव ही विवाहित महिला तिच्या २ मुलांसह शुक्रवारपासून बेपत्ता आहे. कविता (वय ३१) ही साहिल (वय १४) व निखील (वय १२) यांच्यासह घरी काही न सांगता शुक्रवारी निघून गेली. तिचा पती गौतम चंदर जाधव याने नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. तपास सहायक … Read more