आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये एका सोसायटीत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका व्यक्तीने अनैसर्गिक सेक्स करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित विद्यार्थी हा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आपल्या इमारतीच्या खालच्या परिसरात गेलेला असतानाच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित विद्यार्थी हा पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत … Read more