मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपवल,शेतात बोलावून विष पाजलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बीड जिल्ह्यातील धूमेगावातील आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून 25 वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याचा धककादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.  शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव असून जिजाबाचे आई-वडील … Read more

प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राहुरी तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले. ते मी कधीही विसरणार नाही. माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण राहुरी येथील मराठी शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी असलेली नाळ कधी तुटणार नाही. आता नगरपालिका व सरकार आपलेच आहे त्यामुळे विकास करता येईल. राहुरी … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, डोंगरगण ग्रामपंचायतीच्या दोन रिक्त जागांवर आमदार प्राजक्त तनपुरे गटाच्या दोन सदस्यांची वर्णी लागली आहे. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार ! त्यामुळे गेल्या 25 वर्ष कर्डिले गटाचे वर्चस्व असणाऱ्या ग्रामपंचायतीलाच सुरुंग लागला असून, तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आगामी … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आपले रूप बदलणार आहे. मनसेच्या अधिवेशनात पक्षाच्या झेंड्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. चौरंगी असलेला ध्वज आता पूर्णपणे भगवा होणार असून त्यामध्ये शिवमुद्राही … Read more

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भर चौकात १६ वर्षाच्या मुलीला घेऊन काही जण उभे असतात…जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन मुलीचा लिलाव सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते आणि घटना दुसर्या देशात नव्हे तर भारतातील आहे ! हे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा … Read more

नेत्यांना लुटण्याची भावना वाढत चालली आहे – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दोन हात करून नव्हे, तर दोन हात जोडून सर्वसामान्य माणसांची मने जोडूनच सार्वजनिक जीवनात यश मिळवता येते. योग्य निर्णय, नशिबाची साथ, कार्यकर्त्यांचे श्रम व मतदारांचे अपार प्रेम ही आपली शिदोरी लाखमोलाची ठरली, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल … Read more

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून २० लाख लांबवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यातील १९ लाख ९३ हजार २०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली. हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे. … Read more

फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : दूध देण्याचा बहाणा करून महिलेचे व तिच्या पतीचे फोटो वायरल करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दिलीप जाधव (वय ४०) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधवने कच्चे दूध देण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला. यावेळी पीडित महिलेचा मोबाईल मधील पतीचे व महिलेचे … Read more

दानवेंची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करणारी माहिती प्रसारित केली म्हणून येवला तालुक्यातील अंदरसूल येथील अक्षय रेशमे याच्याविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष शरद थोरात व शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी दिले आहे. या निवेदनात … Read more

वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबईत वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे,अवघ्या सतरा वर्षांच्या मुलीवर तिच्या प्रियकरासोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ दाखवून नराधम बापाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या फोनमध्ये तिचे अनेक नग्न व्हिडिओ होते. ते तिच्या आईने पाहिले. नोव्हेंबरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या फोनमधून … Read more

उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि नामदार शंकरराव गडाख माजी आमदार अनिल राठोड यांना भेटले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले नेवाश्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी नगर शहरातील शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी ना.गडाख यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले ना.शंकरराव गडाख यांनी नगर … Read more

बापलेकाकडून महिलेचा तर चुलत भावाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे बापलेकाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही तासांतच चुलत भावानेच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला. या दोन्ही घटनांप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी महिला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरात दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम पाहत असताना आरोपी … Read more

जिल्हा बँकेच्या सर्व शाखा रविवारीही राहणार सुरू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ शेतकर्‍यांना मिळावा, तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासद असणार्‍या व या योजनेचेे पात्र शेतकरी सभासदांचा आधार कार्डनंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी जिल्हा बँकने पुढाकार घेतला आहे. यासाठी आज रविवारी सुटीच्या दिवशी बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी … Read more

अहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाविकास आघाडी सरकार मध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला वजनदार खाती मिळाली आहेत.राज्य काँग्रेसचे मातब्बर नेते ना. बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांना जलसंधारण तर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा व नगरविकास ही खात्यांचा कारभार मिळाला आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खाते येणार मिळाले आहे, ना.थोरात … Read more

श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मागील भांडणाच्या कारणावरून पिंपळगावपिसा कारखाना शिवारात राहणारे हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे) यांचा सहा ते सात आरोपींनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना काल (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा मुलगा किशोर काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश काळे, अलोशा काळे, गिल्या काळे, सतेशा भोसले, छत्तीस … Read more

जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करणार : नामदार प्राजक्त तनपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. जिल्हा विभाजन होणे गरजेचे असून, जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ना.तनपुरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवनात सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ना. तनपुरे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला. ना.तनपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून … Read more

…असा चालायचा अहमदनगर शहरातील तो वेश्याव्यवसाय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत परराज्यातील एका तरुणीची सुटका केली. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार ! व्यवसाय चालविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. … Read more

बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारण्याबाबत नकार दिल्याचं समोर आलं आहे. खातेवाटपाबाबत आजही मंत्रिमंडळाची चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं … Read more