आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरणाचा प्रयत्न,पण नंतर ….
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र विद्याथ्र्याच्या सतर्कतेमुळे तो फसला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. … Read more