जि. प. सदस्या दराडे यांचा उपोषणाचा इशारा
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : अकोले तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी त्वरीत चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रजेवर पाठवावे अन्यथा दि.१९ डिसेंबरपासून आपण जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहे. असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना … Read more