पोलीस स्टेशन जवळच चोरट्यांचा धुमाकूळ
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहत असलेल्या कॉलनी जवळच चोरीचा धुमाकूळ माजवला. या मुळे संगमनेर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावर दोन ठिकाणी तर पोलीस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेले दोन बंद बंगले, अशा एकूण आठ ठिकाणी चोर्या करून 1 … Read more