त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !
अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्या भावना मांडल्या. अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़ बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब … Read more