धक्कादायक! चालत्या कारमध्ये तरुणावर ३ तास सामूहिक बलात्कार !

वृत्तसंस्था :- मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ डिसेंबर रोजी घडली आहे.या पिडीत तरुणावर चार आरोपींनी तब्बल ३ तास चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि नंतर रस्त्यातच फेकून दिलं. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि,८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय तरुण कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख … Read more

अल्पवयीन तरुणीची श्रीगोंदा बसस्थानकात छेडछाड!

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रकार दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकात घडला. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून किशोर बाळू गोडसे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेते. ती … Read more

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे. सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई … Read more

ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट

भंडारदरा :- पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरात ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट झाला आहे. या मटक्याच्या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या मोबाइल मटक्याचा जोरदार बाजार सुरु आहे. मोबाइलवरच तीन सट्टेबाजारांचे गेम मेसेजद्वारे अज्ञात व्यक्ती पोलिसांची नजर चुकवून घेत आहेत. विशेष म्हणजे मोबाइलवर समोरील सट्टेबाजाला ज्या बाजाराचे गेम आहेत, त्याचे मेसेज टाकून सट्टा … Read more

नागरिकत्व विधेयक ऐतिहासिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :- संसदेत नागरिकत्व घटनादुरुस्ती विधेयकावर तिखट चर्चा सुरू असताना देशातील तमाम विरोधक पाकिस्तानचे हितचिंतक बनले असून, ते पाकची भाषा बोलत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला आहे. नागरिकत्व विधेयकाचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विरोधक समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत; परंतु भाजपच्या नेत्यांनी व खासदारांनी सत्यस्थिती समाजापुढे मांडावी, … Read more

पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जाहीर, पहा कोण होणार तुमच्या तालुक्याचा सभापती ?

अहमदनगर: जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली आहे. कोणत्या पंचायत समितीला कुणाचे आरक्षण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण 14 पंचायत सभापती  आरक्षण पुढील प्रमाणे 1 पारनेर : खुला प्रवर्ग 2:कोपरगाव : … Read more

अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना जाहीर

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१९)” सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली. फौंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात मूळ नगरचे असणाऱ्या अमरापूरकर … Read more

अभिमानास्पद ! भारतीयांनी 2019 मध्ये मोदी, कोहली नव्हे तर केलं ह्या व्यक्तीच नाव सर्वात जास्त सर्च …

गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादी जाहीर केलीय. आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय. अभिमानस्पद गोष्ट म्हाणजे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन,सनी लीओनी अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे … Read more

2019 मध्ये लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं ?

वृत्तसंस्था :- २०१९ ह्या वर्षाच्या शेवटचा महिना आता चालू झालाय गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादीच जाहीर केलीय. आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय  यावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय? या वर्षामध्येही अशा … Read more

नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नेत्यांची महाभारती केली होती. पण सत्ता बदलानंतर हेच नेते घरवापसी करताना दिसत आहेत.  राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक घरवापसी करणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येईल, या आशेने विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर आधी गणेश नाईक यांनी पुत्र संदीप नाईक … Read more

शरद पवारांच्या वाढदिवशी नातू रोहित पवारांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. नातू आमदार रोहित पवार यांनी ही आजोबांना सुभेच्छा देत फेसबुक वर भावनिक पोस्ट केली आहे. रोहित पवार म्हणतात…. अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे शारदाबाईंच्या काळात घरात शेतकरी कामगार पक्षाच वातावरण. शेतकरी कामगार पक्ष म्हणल्यानंतर साहजिक घरातलं वातावरण हे … Read more

नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी सदर करण्याचे खंडपीठाचे आदेश

अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला … Read more

 तरुणास मारहाण करत पत्नीला ही धक्काबुक्की

संगमनेर: मागील वादाचा राग मनात धरुन आदिवासी तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत त्याच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आंबीखालसा येथील शेतकरी सर्जेराव गुलाबराव ढमढेरे याच्यावर घारगाव पोलिसांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी आंबी खालसा येथे घडली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीलगत विकास गोरक्ष बर्डे हे पत्नी व मुलांसमवेत राहतात. मंगळवारी सकाळी बर्डे … Read more

सहायक फौजदार याच्यासह पाच जणांना जुगार खेळताना पकडले 

श्रीरामपूर : वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यासमोरील जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून सहायक फौजदार हनुमान पालेपवाड याच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले. ८ डिसेंबरला रात्री १२ च्या सुमारास औरंगाबाद येथील विशेष पथकातील हवालदार त्र्यंबक बनसोड, पोलिस नाईक योगेश खमाद, कॉन्स्टेबल अभिजित डहाळे, भरत कमोदकर, अपसर बागवान यांना वीरगाव पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेलमध्ये काहीजण … Read more

खा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न  

अहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ चे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्या कडे केली. नगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ च्या चौपदरीकरणाविषयी मुद्दा खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित करून … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा पेटणार

अहमदनगर :- जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या … Read more

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

संगमनेर : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावरील रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन युवक ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. योगेश माधव जोंधळे (२९, कौठेकमळेश्वर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी रांजणगाव देशमुख-भागवतवाडी शिवारात ही घटना घडली. जोंधळे व शुभम संजय पवार (रांजणगाव देशमुख) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ बीझेड १६९७) तळेगाव … Read more

मानवजातीला काळिमा फासणारी घटना; नराधम मुलाने सख्ख्या आईलाही बनवले वासनेचे शिकार

औरंगाबाद : मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना कोणीही कधीही असा विचार केला नसेल. कारणं नराधम मुलाने स्वत:च्या आईवर बलात्कार केल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या एका २० वर्षीय नरपशूने आपल्या सख्ख्या आईलाच वासनेची शिकार केले. गेले तीन महिने तो हे हीन कृत्य करीत होता. अखेर मंगळवारी झालेल्या अत्याचारानंतर या पीडित मातेने औरंगाबाद … Read more