प्लॅस्टिक वापरावर बंदी : दिवसभरात मनपाकडून लाखाचा दंड वसूल !
अहमदनगर :- शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतांनाही अहमदनगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाकडून कठोर अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, गुरुवारी (दि.5) दिवसभरात तब्बल एक लाखापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मनपाच्या आक्रमक कारवाईमुळे शहरात … Read more