महिलेचे नियंत्रण सुटल्याने भरगर्दीमध्ये कार घुसून पादचारी महिला ठार
पुणे – भरगर्दीमध्ये चालक महिलेचे नियंत्रण सुटल्यामुळे खेळण्यांच्या दुकानात घुसलेल्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी नारायण पेठेतील लोखंडे तालीम येथे घडली. दीपा गणेश काकडे (वय ५३, रा. नारायण पेठ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विश्रामबाग … Read more