नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे !
मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. भाजपाविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले. दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर … Read more