माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहायक येमुल यांचे निधन
नगर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात सहायक पोलिस निरीक्षक असलेले नगरचे गणेश सुदर्शन येमुल (वय ४०) यांचे पुणे येथे ह्यदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गणेश येमुल हे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे प्रतिनियुक्तीवर स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. गणेश येमुल हे २००२ मध्ये नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. खात्यांतर्गत परिक्षा देऊन ते … Read more