शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला अटक !
नवी दिल्ली : २०११ मध्ये देशाचे तत्कालीन कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अरविंदर ऊर्फ हरविंदर सिंग असे आरोपीचे नाव आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. नवी दिल्लीच्या एनडीएमसी केंद्रामध्ये २४ नोव्हेंबर २०११ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तत्कालीन … Read more