श्रीरामपूरसह जिल्ह्यातील नगरपालिकांना रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा- स्नेहल खोरे
श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, संगमनेर, राहता, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या मागणी पत्रात सौ.स्नेहल खोरे यांनी म्हटले आहे … Read more