‘त्या’ प्रकरणी सोनी टीव्ही पाठोपाठ अमिताभ बच्चन यांनीही मागितली माफी
मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनाखाली सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) सीझन ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर केल्याप्रकरणी शनिवारी बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली. केबीसीच्या ६ नोव्हेंबरच्या भागामध्ये शहेदा चंद्रन या स्पर्धकाला असा प्रश्न विचारण्यात आला की, यापैकी कोणते राज्यकर्ते मोगल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील आहेत. पर्याय असे दिले होते … Read more