सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल, मतदारांइतकाच शहरवासीयांचा ऋणी : लंके
नगर – नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांच्या वतीने पारनेरचे आमदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित आ. निलेश लंके म्हणाले, नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांचे माझ्या विजयात मोलाचे योगदान आहे. शहरातील प्रत्येक रहिवाशांनी पारनेर तालुक्यात आपले नाते, आप्तेष्ट व कुटुंबाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास विजयी केले. मी पारनेर तालुक्यातील मतदारांइतकाच शहरवासीयांचा ऋणी आहे,असे … Read more