खा.डॉ.सुजय विखेंकडून ‘त्या’ अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी
पाथर्डी –कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊ, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी केली. डिसेंबरअखेर काम मार्गी लावा; अन्यथा माझ्या मर्जीतील ठेकेदारांकडून काम पूर्ण करून घ्या, त्याची जबाबदारी मी घेतो, असेही ते म्हणाले. तहसील कार्यालयात सोमवारी महामार्गाचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी … Read more