नगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा – आ. प्राजक्त तनपुरे
राहुरी : नगर-मनमाड राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग (एमएच १६०) म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च २०१३ मध्ये राजपत्रात घोषीत केल्यानंतर आजअखेर ह्या रस्त्याचे रुपांतर करण्यात आले नाही. सदर राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आमदार तनपुरे पुढे म्हटले आहे की, नगर-मनमाड राज्य मार्ग … Read more