रोहित पवारांची विजयी मिरवणूक, तब्बल 30 जेसीबींमधून उधळला गुलाल!

कर्जत – जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली जामखेड मध्ये काढण्यात आली.  कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. या मिरवणुकीत तब्बल … Read more

राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कयार चक्रीवादळापाठोपाठ आता महाचक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. लक्षद्वीप व लगतच्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर हे वादळ घोंघावत आहे. तसेच कयार वादळही पश्चिमेमध्ये अरबी समुद्रावर आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असून, येत्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आगामी पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान … Read more

कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने चिमुकलीला चिरडले

अहमदनगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.  माधुरी बाबाजी भोसले असे या मृत चिमुकलीचे नाव असून. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  मिळालेल्या माहितीवरून … Read more

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा !

अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील … Read more

मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना ! चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार

पाथर्डी :- शहरातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पावणे नऊ लाख भरलेली शिकवणी व बस फी घेऊन मुख्याध्यापकाने संस्थेला चुना लावला. मुख्याध्यापक पसार झाला असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरूवारी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत नर्सरीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. संचालक … Read more

रेल्वेत झाला गॅस सिलिंडरचा स्फोट ! ७३ जण ठार …

लाहोर : पाकिस्तानच्या लियाकतपूर भागात गुरुवारी रावळपिंडीला जात असलेल्या तेजगाम एक्स्प्रेस रेल्वेगाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ७३ जण ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. आगीमुळे रेल्वेचे तीन डबे पूर्णपणे खाक झाले. काही यात्रेकरू नाष्ट्याची तयारी करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. रहीम यार खानचे जिल्हा पोलिस अधिकारी आमिर तैमूर खान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या थोडक्यात : 1 नोव्हेंबर 2019

अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणीस सुरुवात; पंचनामे करण्याच्या सूचना. जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये मिळून सध्याच्या स्थितीमध्ये 49 हजार 930 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाणीसाठा. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दारुण पराभवानंतर आता विखे पितापुत्रांविरोधात भारतीय जनता पक्षातच नाराजी, भाजपच्या नगर शहर जिल्हा उपाध्यक्षांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून टीका करत नैतिक जबाबदारी … Read more

मित्राचा खून करणारे ते दोघे अटकेत !

अकोले :-  उसने पैसे परत न केल्याच्या रागातून अकोल्यातील दोन तरुणांना पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.  नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले (१९) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सुजाण एकनाथ भोसले (२०, माळीझाप) व उदय विजय गोरडे (१९, धामणगाव आवारी रोड) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

नगरच्या उड्डाणपुलाबाबत आनंदाची बातमी

अहमदनगर- ’नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनावरून काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत,’ तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी … Read more

यंदा लग्नाचे मुहूर्त कमी, जाणून घ्या यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त …

मुंबई : दिवाळीत तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त काढण्याची आजही परंपरा कामय आहे. त्यामुळे इच्छूक वधू-वरांना लग्न मुहूर्ताची घाई असते. मात्र, यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने इच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे.  कारण मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच … Read more

भाजप-सेनेतील वादाबाबत आण्णा हजारे म्हणतात…

पारनेर :- राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली. राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप व सेनेेमध्ये एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत तर त्यांनी गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? याचा अर्थ … Read more

नगर विकासाचे नवे धोरण राबविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले. प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित … Read more

नवे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येणार ?

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत … Read more

उद्यापासून बँकांचे हे नियम बदलणार !

नवी दिल्ली :- उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत. या नियमांमुळे तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलणार आहे. 1. तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचा व्याजदर बदलणार आहे. बँकेच्या 42 कोटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एकाचा निर्घुण खून,गावात तणावाचे वातावरण

जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली. गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे. तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी … Read more

जाचाला कंटाळून विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

राहुरी :- तुला मूलबाळ होत नाही, तू वांझोटी आहेस. नवीन कार घेण्यासाठी वडिलांकडून एक लाख रूपये आण, असे म्हणत सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. वांबोरी शिवारातील जरे यांच्या गट क्रमांक ७३१ मधील शेततळ्यात ही घटना शनिवारी घडली. तरूणीचे वडील बाळासाहेब त्रिंबक पटारे (पुलवाडी, वांबोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

अभिनेत्री सनी लिओनीवर चोरीचा आरोप पण…

मुंबई :- पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी ही चित्रपटातील तिच्या बोल्ड सिन्ससाठी प्रसिद्ध आहे. या बोल्ड दृश्यांवरून अनेकदा तिच्यावर टीका झाली. मात्र यावेळी एका वेगळ्याच कारणावरून सनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. टीका करणाऱ्याने सनी लिओनीला चांगलेच फटकारले असून त्याने तिला ‘डर्टी’ देखील म्हटले आहे. कोणा एका समाजोपयोगी कामाच्या निमित्ताने अभिनेत्री सनी … Read more

खात्रीलायक सूत्रांची माहिती, सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडी देणार पाठिंबा!

मुंबई :- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे राज्यात सत्तास्थापनेला उशीर होताना दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ब्रेकिंग न्यूज… सत्ता स्थापण्यासाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा,’ असं उपहासात्मक ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीमुळं महाराष्ट्राचं अवघं … Read more