जिल्ह्यातून शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात !
अहमदनगर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा दारून पराभव झाला आहे. नगरमधून अनिल राठोड, पारनेर – नगर मतदारसंघातून विजय औटी, श्रीरामपूर मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे व संगमनेर मतदारसंघातून साहेबराव नवले पराभूत झाले आहेत. या जिल्ह्यात भाजपने ८ तर शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या. सेनेच्या चारही जागा पराभूत झाल्या आहेत. विधानसभेचे उपसभापती … Read more