भाजप हरयाणात यंदा पुन्हा सत्ता हस्तगत करणार !
चंदीगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपला प्रतिद्वंद्वी काँग्रेस व जननायक जनता पक्षाने (जेजेपी) तगडे आव्हान दिले असतानाही भाजपने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर हरयाणाची सत्ता पादाक्रांत करीत जोरदार पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात एकूण ८९ लाख तरुण मतदार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्याच हाती सत्तेची चावी असल्याचे मानले जात आहे. हरयाणा … Read more