विकासकामांत खोडा घालण्याचे पाप विरोधकांचे
नगर – महापौर असताना राज्य सरकारकडून सिना नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला. परंतु विरोधी उमेदवारांनी सुशोभिकरणाचा हा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला. तपोवन रोडसाठी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम केले. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी करीत असतांना त्यांनी … Read more