अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ४८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३० ने वाढ … Read more

नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा … Read more

कोरोनाची लस भारतात मिळतिये स्वस्त पण इतर देशांची काय परिस्थिती ? जाणून घ्या तेथील दर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विषाणूचा फैलाव हळूहळू कमी होत असतानाच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. सरकारने सांगितले की, भारत सरकारने सिरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित होत … Read more

नगरमध्ये आज दाखल होणार कोरोनाची पहिली लस

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. दरम्यान आता नगरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर अली आहे. दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोरोनाची लस उपलब्ध झाली असून, नगरमध्ये बुधवारी पहिली लस दाखल होणार आहे. लस नगरमध्ये आल्यानंतर ती जिल्हा परिषदेच्या औषध कक्षात ठेवली जाणार आहे. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालय व महापालिकेच्या … Read more

सुखद बातमी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून ‘त्यांना’ मिळणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर काल कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.त्यानुसार काल रात्रीच पुणे येथून ही लस आनली असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाणार आहे. आता शनिवारपासून जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, या लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी : कोरोना रुग्णसंख्या फक्त…..

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८ ने वाढ … Read more

बाप्पा मोरया”! सिरम ची लस कंटेनर मधून रवाना

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना विषाणू ने जगा मध्ये हाहाकार माजवला आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे. यातच आता आशेचा किरण दिसत आहे आणि तो सुद्धा आपल्या भारत देशामधून. सिरम इन्स्टिटयूट ने तयार केलेल्या लसीला परवानगी मिळाली आहे आणि लवकरच आता भारता मध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे . भारतात … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- पुणे येथील सीरम कंपनीची कोव्हीशिल्ड लस वापरायला सरकारने मंजुरी दिली आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरु होणार आहे. नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर प्रत्येकी १०० जणांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. तसे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३२ हजार आरोग्य सेवकांना लस दिली जाणार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ … Read more

भारताची लस मिळवण्यासाठी केले बाकीच्या देशांनी प्रयत्न; नेमके असे काय आहे त्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना ने जगात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा मध्येच चीन व रशिया यांनी काही लसींना मान्यता देऊन टाकली आहे आणि त्यांच्या देशात लसीकरण सुरु झाले आहे. परंतु या देशांवर बाकीचे देश भरोसा ठेवायच्या स्थितीत नाही आहे. सगळे देश या दोन्ही देशांकडे संशयाच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार १९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११३ ने वाढ … Read more

बापरे ! कोरोना व्हायरस च्या भीतीने या पती पत्नीने जे केलं ते वाचून व्हाल थक्क……

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-कोरोना च थैमान अजून जगभर चालूच आहे ,कोरोना अजून पूर्णतः गेलेला नाही .इंडोनेशिया मधील एका व्यक्तीने जे केलं ते वाचून तुम्ही थक्क व्हाल,यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता कि कोरोना ची लोकांच्या मनात असलेली भीती किती आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी आपल्याला सोशिअल डिस्टंसिंग ठेवण्याचा व मास्क लावण्याचा … Read more

खुशखबर ! 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला होणार सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विरुद्धची लढाई आजही सुरु आहे. आजवर कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहे. दरम्यान या महाभयंकर विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ११२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरु; शहरात ड्रायरनमध्ये २५ जणांची नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरणपूर्व तयारी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेनी केली आहे. शुक्रवारी राबवलेल्या ड्रायरन रंगीत तालमीत २५ जणांची नोंदणी करण्यात आली. लसीकरणानंतर रिअक्शन आल्यास रुग्णवाहिकेसह सुसज्ज तयारी करण्यात आली. महानगरपालिका कोविड १९ लसीकरणाची ड्रायरन चाचणी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या तोफखाना … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले फक्त इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी : अहमदनगर मध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय टेस्टरन यशस्वी !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्राय रन घेण्यात आली. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस कशा प्रकारे देण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन याची पाहणी केली तर ग्रामीण भागात … Read more

आज कोरोना लस वितरणाचे नगरमध्ये प्रात्यक्षिक

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- कोरोना लसीची प्रतीक्षा संपली असून, दोन कोरोना लसी आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत कोरोना लस दिली जाणार आहे. नगर जिल्ह्यात लसीच्या वितरणाचे शुक्रवारी प्रात्यक्षिक होणार अाहे. नगरमध्ये तीन ठिकाणी लसीच्या वितरणाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रात्यक्षिकातच लस देण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी, … Read more