महाराष्ट्रात आज कोरोना लस ड्राय रन

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज शुक्रवारी 8 जानेवारी रोजी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ९१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२९ ने वाढ … Read more

कोरोनाची खुंटलेली वाढ हळूहळू पुन्हा वाढतेय

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यात सुरु असलेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागात कोरोनाच्या दररोजच्या आकडेमोडीचे प्रमाण कमी-अधिक होत कायम आहे. बुधवारी (ता.6) रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सात जणांसह 24 जणांची नव्याने रुग्णसंख्येत भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याचा कोविड आलेख उंचावत आता सहा हजार 93 … Read more

धक्कदायक : अहमदनगर जिल्ह्यात अचानक वाढली कोरोना रुग्णांची संख्या, वाचा चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ७१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४५ ने वाढ … Read more

धक्कादायक! कोरोना विषाणू हवेतून पण करू शकतो संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- कोरोना व्हायरसच्या संदर्भात रोज नवं नवे खुलासे होत असतात.कोरोना व्हायरस हवेतून पसरू शकतो याबद्दल अजून पर्यंत फक्त चर्चा व्हायच्या पण आता त्याबाबतीत पुरावे मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे पुरावे एका स्टडीवरून मिळाले असून त्याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. त्यासंबधिताचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. त्याबाबतचा अभ्यास संशोधकांकडून करण्यात … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात. … Read more

डिसले गुरुजींनी केली कोरोनावर मात; नेमक काय केल त्यांनी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते कोरोनातून सावरलेले आहेत.मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आणि योग्य वेळेला निदान करुन उपचारांना प्रारंभ केला तर आपण कोरोनावरती यशस्वीरित्या मात करु शकतो, असा खास कानमंत्र डिसले गुरुजींनी दिला आहे. डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर पुरस्कार … Read more

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात … Read more

परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-देशातून अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे, यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने जिल्हापातळीवर अनेक पाऊले उचलली आहे. यातच कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी : 24 तासांत वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२ ने वाढ … Read more

ब्रेकिंग न्यूज! बर्ड फ्ल्यू संदर्भात मोठी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या बातम्यांपाठोपाठ आता आलेल्या बर्ड फ्लूच्या बातम्या भारतात चांगल्याच चिंतेच्या ठरत आहेत. मात्र आता एक दिलासा देणारी अपडेट यासंदर्भानं आली आहे. भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीजेस (High security animal digital lab) अर्थात NIHSAD ने दिलासादायक असा अहवाल दिला आहे. NIHSAD च्या अहवालानुसार राजस्थान, … Read more

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या १ हजार ५३ झाली. दरम्यान गेल्या २४ तासात नव्याने ९९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात १४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण … Read more

कोरोना लस बनवू शकते नपुसंक? खर काय ते वाचा

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या भारताला आज थोडा दिलासा मिळाला आहे. आज तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) भारतातील आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल व्ही.जी. सोमानी यांनी म्हटले की, सुरक्षेबाबत … Read more

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात … Read more

धक्कादायक : लसीचे दुष्परिणाम; डॉक्टर सोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-मेक्सिकोमध्ये एका महिला डॉक्टरने अमेरिकन कंपनी फायजर-बायोएनटेकची लस घेतल्यानंतर प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर डॉक्टरला श्वास घेणे कठीण झाले होते. सोबतच फिट्सही येत होत्या. त्वचेला खाज सुटली आणि इतर समस्याही दिसून आल्या. नूएवो लियोनमधील एका सरकारी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more

या देशात कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात ५७ हजार रुग्ण, लॉकडाऊनही होणार कडक !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी येथे ५७ हजाराहून जास्त रुग्ण समोर आले. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सोमवारी नव्या बाधितांची एका दिवसातील संख्या जास्त जास्त आढळून आले. जॉन्सन म्हणाले, आगामी आठवड्यात शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ … Read more

मानवजातीवर पुन्हा एक नव संकट ! जगाला आता नव्या घातक विषाणूचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच आता ‘डिसीज-एक्स’ या नव्या विषाणूचा संसर्ग होण्याचा इशारा जारी झाला आहे. इबोला या आफ्रिकी विषाणूचा शोध लावणारे डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम यांनी हा इशारा जारी केला आहे. डॉ. तामफम यांच्या मते, ‘डिसीज-एक्स’ जास्त घातक आहे. कोरोनाच्या तुलनेत तो जास्त वेगाने पसरतो. … Read more