दिलासादायक ! जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान्गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटती आकडेवारी पहिली असता कोरोना जिल्ह्यातून काढता पाय घेत आहे. रविवारी जिल्ह्यात ८८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात रविवारी ७५ रुग्णांना … Read more

राजस्थानात आलाय नवीन रोग; त्याने केलय अस काही की

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले. त्याची लस येत नाही तोच दुसऱ्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. कोरोनाचं संकट असताना राजस्थानमध्ये आणखी एका संकटानं डोक वर काढल आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आता झोप उडाली आहे. कावळ्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८८ ने वाढ … Read more

ब्रेकिंग ! भारताच्या ‘ह्या’ स्वदेशी लशीला मिळाली मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच … Read more

ब्रेकिंग ! भारताच्या ‘ह्या’ स्वदेशी लशीला मिळाली मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्षाच्या दुसर्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, आज वाढले ‘फक्त’ इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार २२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ … Read more

कोरोना ! तीन दिवसात सहा कोरोनाबाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वेग काहीसा मंदावला आहे. त्यातच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान नेवासा तालुक्यात तीन दिवसांत 6 संक्रमित आढळून आले. काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2921 झाली आहे. मंगळावरी सोनई, घोडेगाव, भेंडा खुर्द येथे प्रत्येकी एक असे … Read more

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला सहा हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरी रुग्णसंख्येत झालेली मोठी घट आणि ग्रामीणभागातही होत असलेली माघार यामुळे संगमनेर तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात तालुक्याच्या रुग्णसंख्येत अठरा रुग्णांची भर पडून एकूण संख्या आता 5 हजार 994 वर पोहोचली आहे. सप्टेंबरनंतर नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठणार्‍या कोविडच्या रुग्णसंख्येत गेल्या पंधरवड्यापासून मोठी घट झाल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ११५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ … Read more

‘ईडी’ च्या आधीच ‘नाथाभाऊ’ अडकले कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता खडसे यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर … Read more

कोरोनाचा नवा स्ट्रेन महा ‘भयंकर’; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कोरोना रोगाने पूर्ण जगभराला वळसा घातला आहे.पहिला कोरोना थांबत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या साथीने पण धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये या रोगाने हाहाकार उडाला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार,ब्रिटनमधून आता जगभरात फैलावत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.ब्रिटनमधून भारतात आलेल्या … Read more

अबब! आता नवीन कोरोना विषाणूचे भारतात ‘इतके’ रुग्ण ; शासनाने केलीय ‘अशी’ तयारी, वाचा सर्व माहिती

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जर तुम्ही कोरोना विषाणूबद्दल निष्काळजी झाला असाल तर या निष्काळजीपणामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. भारतातही कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेन च्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. भारतामध्ये नवीन कोरोना विषाणूची 14 नवीन प्रकाराने समोर आली आहे. या घटनांसह एकूण प्रकरणे 20 पर्यंत वाढली आहेत. काल, आरोग्य मंत्रालयाने 6 लोकांमध्ये … Read more

अबब! नव्या कोरोनाची ‘ही’ नवी धोकादायक लक्षणे ; तुम्हाला माहित आहेत का ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जगभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवले. अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्था यामुळे धोक्यात आल्या आहेत. सर्वांचे लक्ष आता बाजारात येणाऱ्या लशीकडे असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होऊन तयार झालेल्या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. ब्रिटनमध्ये हे संक्रमण वेगाने वाढत असतानाच ते … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६८ ने वाढ … Read more

देशात नव्या कोरोनाचा हाहाकार; ‘इतक्या’ जणांना झाली लागण

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- काही दिवसांपूर्वी ब्रिटन येथे कोरोनाच्या नव्या रूपाने जन्म घेतला. या नव्या स्ट्रेन चा प्रसार झपाट्याने होत आहे. ब्रिटन येथून येणाऱ्या सर्व विमानांना नो एन्ट्री चा बोर्ड दाखवण्यात आला आहे.भारत सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानांना प्रवेश नाकारला आहे. तरी देखील, हा नियम लागू होण्यापूर्वी गेल्या महिन्याभरात 30 हजार नागरिक … Read more

कोरोना लसीचा ‘अति’ डोसही पडला महागात;रुग्णांना केले रुग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-कोरोना रोगाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात या आजाराने कित्येकांचे बळी गेले असून बऱ्याच जणांना आपल्या रोजी रोटीला पण मुकावे लागले आहे.कोरोनाह अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस दिली जात आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट पण बऱ्याच देशांमध्ये दिसून येत आहेत. जर्मनीत असाच एक … Read more