पुढाऱ्यांना कोरोनाचा विसर; नेत्यांसह कार्यकर्त्यांची होतेय गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काल मंगळवार पर्यत 396 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस … Read more

चक्क कोरोना पॉझिटिव्हचा बनावट रिपोर्ट; दोघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- रूग्णाच्या कोरोना टेस्ट न करताच कोरोनाची आरटीपीसीआर ही टेस्ट करून कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्या अधिकारी व टेक्नीशियन अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची संस्था ही डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये … Read more

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकार करणार ‘असे’ काही ; वाचा …

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही हे प्रमाण जास्त आहे. आता कुठे हि परिस्थिती शांत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशत निर्माण झाली आहे. आता भारतामध्येही या बाबत आधीच दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने नियम आणि सूचना नव्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी तयार केल्या आहेत. … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतामध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या … Read more

वेग घटला… शंभर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण रिकव्हरीचा वेग वाढला आहे. त्यातच जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. यातच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दिलासादायक वृत्त हाती येत आहे. यामुळे नागरिकांची काहीशी चिंता कमी झाली आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात 12 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण,जाणुन घ्या चोविस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३४ ने वाढ … Read more

मोठी बातमी ! नवीन प्रकारच्या कोरोनावर ‘सीरम’ची लस प्रभावी ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- ब्रिटेनसह इतर काही देशांमध्ये या दिवसात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने चिंता निर्माण झाली आहे. असा विश्वास आहे की हा विषाणू पूर्वीच्या तुलनेत 70 टक्के अधिक प्रभावी आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या उपचारासाठी तयार केली जाणारी लस या नव्या विषाणूच्या उपचारात प्रभावी ठरेल की नाही, असे प्रश्न … Read more

जिल्ह्यातील ६६ हजाराहून अधिक बाधितांची कोरोनावर मात्र

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८८ टक्के आहे. दरम्यान जिल्ह्यातील ९० कोरोनामुक्तांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच गेल्या २४ … Read more

दिलासादायक ! उर्वरित पाच पॆकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा नवा अवतार नगर मध्ये आल्याने नगरकरांची चिंता वाढली होती, मात्र आता रिपोर्ट हाती असले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. इंग्लंडमधून भारतात आलेल्या 25 प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १११ ने वाढ … Read more

त्यांनी स्वत:हून चाचणी करावी; अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल…

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात, अशी मागणी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांना पाठवण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे झाले तब्बल इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळेे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या १ हजार ३६ आता झाली आहे. दिवसभरात ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात शनिवारी १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे … Read more

बिग ब्रेकिंग : इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांत अहमदनगर मधील १ जण कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवतारामुळे भारतासह सर्वच देशात धाकधूक वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 नोव्हेंबरपासून इंग्लंडहून किती प्रवासी आले, याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूनंतर इंग्लंड-भारत विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी ब्रिटनहून भारतात अनेक प्रवासी आले आहेत. या … Read more

‘कदम कदम बढाये जा, कोरोना को हटाये जा’

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे. दरम्यान जिल्ह्यात आज 158 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 66 हजार 291 इतकी झाली … Read more

परदेशातून आलेल्या नगरकरांचा कोरोना रिपोर्ट आला…

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. यात नगरमध्येही मागील काही काळात इंब्रिटनवारी करून परतलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांमध्ये काही जण नगर जिल्ह्यातील पत्ता असलेले असून त्यातील 19 जण नगर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. … Read more

आज १५८ रूग्णांना डिस्चार्ज तर ११६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११६ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंग्लंडहुन आलेल्या त्या नगरकरांचे अहवाल आले वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राध्या इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करणेत येत … Read more

इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  अहमदनगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात अशी मागणी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या … Read more