एका दिवसात कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १ हजार ३२ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नवे १२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के झाले आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची संख्या २५ जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची केली आरटीपीसीआर चाचणी

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- इंग्लंड देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण द्वारे आलेली यादी राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविली आहे. त्यानुसार, महानगर पालिका क्षेत्रात एकूण १९ तर ग्रामीण भागातील ०६ प्रवाशी असे २५ प्रवाशी इंग्लंडहून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी … Read more

दिलासादायक! धारावीत आज एकही कोरोनाबाधित नाही

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद हि महाराष्ट्र राज्यात आढळून आली होती. यातच मुंबईमधील धारावी मध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावत होता. दरम्यान धारावीमधून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. मुंबई मनपा, महाराष्ट्र सरकार यांनी केलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आता धारावी कोरोनामुक्त होत असल्याचं पहायला मिळत आहे. धारावीत १ एप्रिल … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे, तसेच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. यातच जिल्ह्यातील एका तालुक्यातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांमध्ये केवळ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तर सध्या आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर मध्ये फक्त … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या गेल्या २४ तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२५ ने वाढ झाल्याने … Read more

कोणीतरी रोखा त्यांना … पुन्हा इंग्लडमधून 26 जण नगरमध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कोरोनाची दहशत काही गेल्या संपेना… जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट नगरमध्ये चांगला आहे, मात्र कालपासून नगरकरांच्या चिंतेत भर पडणारी गोष्ट समोर येऊ राहिली आहे. नुकतेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नगरमध्ये काल गुरूवारी 13 तर आज शुक्रवारी आणखी 26 जण आल्याचे आढळून आले आहे. नगरमध्ये एकूण 39 जण … Read more

अहमदनगरकर संकटात … इंग्लंडहून आलेले प्रवासी वाढले , आतापर्यंत तब्बल ….

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला. हा नवा स्ट्रेन अंत्यत घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्यामुळे कोरोनाचा पुढील कोणताही धोका नको म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 39 जण इंग्लंडहून … Read more

कोरोना संपत नाही तोच केरळमध्ये आला ‘नवीन’ रोग; एकाचवेळी सापडले ८ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  जगभरात कोरोनाची साथ संपत नाही तोच भारतात नवीन रोगांची साथ पसरत आहे.केरळ राज्यात ‘शिगेला’ हा संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आपले आहे. केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात त्याचे पेशंट सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य प्रशासन सज्ज … Read more

तालुक्यातील कोरोनाची गाडी सहा हजारांचा टप्पा गाठणार !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यतील कोरोना रिकव्हरी रेट सुधारला आहे. तसेच पूर्वीसारखे कोरोना बाधितांची नोंद आता होत नसली तरी देखील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कारण शहरासह जिल्ह्यातील गावपातळीवर अद्यापही कोरोनाचे सक्रिय प्रकरणे समोर येत आहे. तसेच कोरोनाचा नवा अवतार आता समोर येऊ लागल्याने नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. … Read more

इंग्लंडहून जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, दिनांक २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून माहिती देऊन जिल्हा सामान्य … Read more

नगरकरांची धाकधूक वाढली; तब्बल अकरा जण इंगलंडहून नगरमध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनाचे संकट जगावर घोंगावत आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जगावर संकट ओढवले आहे. यातच नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात विविध ठिकाणी इंग्लंडहून ११ जण आल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

मोठी बातमी : कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेल्या देशातून अहमदनगरमध्ये ११ जण आले..

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. त्या सर्वांची होणार कोरोना चाचणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ००१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाल्याने … Read more

भारताच्या कोरोना लशीबाबत महत्वाची अपडेट ; एकदा लस घेतल्यानंतर ‘इतके’ महिने तुम्ही राहणार सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोव्हॅक्सिनच्या फेज 2 मधील क्लिनिकल चाचण्यांना निकाल लागला आहे. ही देशी लस आहे, जी भारत बायोटेक विकसित करीत आहे. नवीन निकालांच्या माध्यमातून कंपनीने असा दावा केला आहे की कोवाक्सिन आपल्याला किमान 12 महिन्यांसाठी कोरोनापासून सुरक्षित ठेवू शकेल. ही लस सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये तितकीच प्रभावी असल्याचे सिद्ध … Read more

धक्कादायक ! कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन सापडला

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटन या देशाने साऱ्या जगाला सावधान केले होते. आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याची माहिती आहे. आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नवीन कोविड -19च्या विषाणूचे दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना … Read more

वेग घटला मात्र वाढ कायम; सावधानता बाळगा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात 23 डिसेंबरपर्यंत दोन हजार 626 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 540 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 18 हजार 590 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान गेल्या 24 तासात शहरासह तालुक्यात अवघे 3 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 88 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ८१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०३ ने वाढ … Read more

बाळाला कुशीत घेण्याआधीच त्या माऊलीने सोडले प्राण

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट फोफावत आहे. या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दरम्यान एक अत्यंत काळजाला भेदणारी घटना घडली आहे. सोशल मीडियावर सध्या न्यूयॉर्कमधील एक हृदयद्रावक घटना व्हायरल होत आहे. कोरोनामुळे एका आईला आपल्या बाळाला कुशीत न घेताच प्राण गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमधल्या वनेसा कार्डेनस गोंजाजेस नावाच्या … Read more