30 कोटी नागरिकांना मिळणार कोरोनाची लस; पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीतही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर pयांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल. जीनोम सिक्वेंस आणि कोरोना … Read more

कोरोना लसीबाबत पसरलेत ‘हे’ गैरसमज; जाणून घ्या त्यामागील सत्य

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. आर्थिक परिस्थिती अगदी ढासळली आहे. त्यामुळे अनेक देशांचे लक्ष येणाऱ्या कोरोनाच्या लशीकडे लागले आहे. परंतु सध्या काही सर्वेक्षणामधून असे समोर आले आहे की , लशीबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. अनेक लोक या गैरसमजामुळे लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र काही ठिकाणी आढळले आहे. चला जाणून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ … Read more

ठरलं! ‘ह्या’ महिन्यात सुरु होईल कोरोना लशीकरण; सरकार करणार ‘इतका’ खर्च

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कोरोनाला पराभूत करण्यासाठी जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लसींना पुढील काही आठवड्यांत तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळू शकेल. दोन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या आणखी सहा लसी प्रगत अवस्थेत आहेत. आतापर्यंत भारतातील 1 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. … Read more

देशातील कोरोनाबधितांची संख्या झाली इतकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशभरातातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे शुक्रवारी आणखी तिघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे शुक्रवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला. नवे १८७ रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२५५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६, खासगी प्रयोगशाळेत ४७ आणि अँटीजेन चाचणीत ९४ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले २, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येने पार केला 67000 आकडा,जाणुन घ्या चोविस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ९७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८७ ने वाढ … Read more

कोरोनाने मृत पावलेल्यांचे अंत्यविधी केल्याबद्दल स्वप्निल कुर्‍हे यांना पुरस्कार प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने कार्य केल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते कुर्‍हे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. … Read more

कोरोना लसीकरणासाठी सरकारचे मायक्रोप्लॅनिंग

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोना संसर्गविरुद्धच्या लढाईत देशाला यश मिळताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने हा दरही वाढला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणासाठी जोरदार पूर्व तयारी सुरू केली आहे. कोरोना लसीकरणासाठी सरकारनं मायक्रो प्लॅनिंग केलं असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्याला मेसेज येणार … Read more

आज १९६ रुग्णांना डिस्चार्ज तर १७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ८५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने वाढ … Read more

गेल्या 15 दिवसांत कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले तरी गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांत तब्बल 68 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ६५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९७ ने वाढ … Read more

खुशखबर! राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- राज्य सरकारने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली. तसेच टोपे पुढे म्हणाले कि, लसीच्या वापराला केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर लसीकरणाला सुरुवात होईल. लसीकरणासाठी तयारी सुरू आहे. मतदानासाठी ज्या प्रकारे बूथ बांधण्यात येतात त्याच धर्तीवर बूथ उभारून लस दिली जाईल. दरम्यान … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात हजाराहून अधिकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असली मात्र हलगर्जीपणा करू नका असे प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात आलेल्या या … Read more

कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह कोरोना योद्धा देखील या महामारीच्या विळख्यातून सुटलेले नाही. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसू लागले होते. त्यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जाणुन घ्या गेल्या 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ४६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ … Read more

कोरोना इफेक्ट ! श्रीदत्त जयंती यात्रा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  जगभर कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अनेक सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. कोरोनाचा धोका पाहता नागरिकांनी देखील या हाकेला साथ दिली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची श्रीदत्त … Read more

जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना नावाचे संकट जगभर अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातही याचा चांगलाच प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला, यामुळे … Read more