देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक कोटींच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या एक कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. देशात 99 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या देशभरात 3.35 लाखांहून अधिक सक्रिय कोरोना केसेस आहेत. देशात आतापर्यंत 1.43 लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट … Read more

मोठी बातमी ! कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यासाठी जगभर शास्त्रज्ञ प्रयन्त करू लागले आहे. दरम्यान केंद्राकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे … Read more

नागरिकांना दिलासा! कोरोनाची घौडदौड झाली संथ

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून मानवजातीवर आलेलं कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसू लागले होते. त्यातच जिल्ह्यातील … Read more

अहमदनगरमध्ये एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल १३ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला,यामुळे कोरोनामुळे मूर्त पावलेल्या जिल्ह्यातील बळींची संख्या ९८९ झाली आहे. पाच महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात सर्वात कमी १२३ रुग्ण आढळले. यापूर्वी जिल्ह्यात २७ जुलैला १७३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. सर्वाधिक ३१ संगमनेरला, तर नगर शहरात २४ रुग्ण आढळले. मागील … Read more

धक्कादायक बातमी ! कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांची आर्थिक चक्रेही थांबली. या कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. यात सर्वसामान्यांबरोबर राजकीय व्यक्ती मोठमोठे कलाकार हे देखील याला बळी पडले. आता आफ्रिका खंडातील एका देशात पंतप्रधानांचाच कोरोनानं बळी घेतला आहे. कोरोनाशी महिनाभर झुंज दिल्यानंतर इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार २७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२३ ने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठे याच्या अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज केला होता. सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठेने स्वत: उपस्थित रहावे, असं या अर्जात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांच्या या अर्जावर आज (दि. १४) सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. … Read more

या देशात आजपासून नागरिकांना कोरोना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्शवभूमीवर बलाढ्य देश अमेरिका मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेत फायझर लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लसीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती … Read more

दिलासादायक! जिल्ह्यात साठ हजाराहून अधिक कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या व्हायरसने आता हळूहळू जिल्ह्यातून माघार घेतली आहे. यामुळे दिवसेंदिवस धडकी भरवणरे आकडे आता चांगलेच कमी झाले आहे. यातच जिल्ह्याचे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 96.47 टक्के एवढे झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 60 रुग्णांनी … Read more

गुड न्यूज : राज्यातील हा तालुका झाला कोरोनामुक्त चक्क ,14 दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या राज्यातील जनतेसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला असून गेल्या 14 दिवसांपासून फुलंब्रीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त तालुका होण्याचा मानही फुलंब्रीला मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोनाची सर्वाधिक संख्या आढळून आली होती. … Read more

मोठी बातमी : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे कोरोनाने निधन !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. कासकर बऱ्याच दिवसांपासून किडनी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. “इंदूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांनी अखेरचा श्वास घेतला”, असं अमित मालकर यांनी सांगितलं. “न्यायमूर्ती वंदना … Read more

जिल्ह्यातील हे भाजप नेते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना या संसर्गाने संपूर्ण जगाला वर्षभरापासून वेठीस धरले आहे. या आजारावर आता लस येणार आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे, तर काही ठिकाणी लवकरच लसीकरणास सुरुवात केली जाणार आहे. भारतातही लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोरोना लस मोफत देण्याची कोणतीही घोषणा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७१ ने वाढ … Read more

धक्कादायक बातमी : तरुणांमध्ये कोरोना लसीचे सर्वाधिक दुष्परिणाम ! वाचा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे पुन्हा एकदा जगभरातील मानवजातीवरील चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र ही लस घेतल्यानंतर काही नागरिकांना त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना अॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस … Read more

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबावर आणखी एक संकट, ‘ह्या’ सदस्याचे झाले कोरोनामुळेच निधन !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-पत्रकार पांडुरंग रायकर यांचं सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. खरं तर पांडुरंगच्या निधनानंतर सरकार खडबडून जाग झालं पण पांडुरंग हा निर्ढावलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला होता. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरल नव्हत तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन … Read more

काल कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. नवे २३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. नगर शहर … Read more

भारतातील या राज्यात कोरोनाची लस मोफत !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केरळमधील नागरिकांना करोना लस मोफत मिळणार आहे. लस मोफत देण्याची घोषणा करणारे तिसरे राज्य ठरले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घोषणा केली. केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा … Read more

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी यावेळी असणार नवे नियम !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-कोरोना संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम असणार आहेत.थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा याचे नियम मुंबई महापालिका २० डिसेंबरला जाहीर करणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. दिवाळीत फटाके फोडण्यावर जसे निर्बंध होते, तशा प्रकारचे निर्बंध महापालिका थर्टी फर्स्टसाठी घालण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात अलिकडेच … Read more