अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या @ ६३९१९ !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने वाढ … Read more

दिंडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी असे काही केले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अद्याप ही कोरोनाचे संकट टाळलेले नाही त्यामुळे सरकारने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे अनेक परंपरा खंडित होत आहेत. त्या टाळण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाय शोधून काढत असुन सरकारच्या नियमांचे पालन करत परंपरा कायम ठेवत आहेत. श्रीक्षेत्र भाळवणी ते श्रीक्षेत्र आळंदी या दिंडीचे दरवर्षी आळंदी येथे … Read more

आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज तर १९५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९५ ने वाढ … Read more

काेराेनामुळे एका दिवसात तब्बल ३२६० मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  काेराेना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत बुधवारी संसर्गामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचा विक्रम पुन्हा माेडला गेला. बुधवारी महामारीमुळे एकाच दिवसात ३ हजार २६० जणांचा मृत्यू झाला. २ लाख २६ हजार ७६२ नवे विक्रम समाेर आले.याआधी अमेरिकेत काेराेनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंचा विक्रम १५ एप्रिल राेजी नाेंदवण्यात आला हाेता. तेव्हा एका … Read more

राज्यातील ‘ह्या’ जिल्ह्यामध्ये होणार पहिल्यांदा कोरोना लसीकरण !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  राज्य शासनामार्फत जानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी … Read more

शाही विवाह सोहळा केला आणि झाला कोरोना संसर्ग वराचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-शासनाच्या नियमांचे धिंडवडे काढीत शाही विवाह सोहळा नुकताच उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे पार पडला. मात्र या सोहळ्यामुळे वधूसह एकाच कुटूंबामधील ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि धक्कदायक बाब म्हणजे वराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमित लोकांवर उपचार केले जात आहेत. १० दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ३०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९७ ने वाढ … Read more

यंदा कुक्कुटपालन उद्योग चांगली कमाई करणार: इक्रा

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे २०१९-२० मध्ये देशाच्या कुक्कुटपालन उद्योगास भले मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र, चालू वित्त वर्ष या ग्रामीण उद्योगासाठी चांगले सिद्ध होऊ शकते. खर्चात घट आणि चिकनला चांगला भाव मिळाल्याने या व्यवसायात नफा वाढला आहे. रेटिंग संस्था इक्राच्या एका अहवालात हा दावा केला आहे. त्यानुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जवळपास … Read more

कोरोनामुळे झाला जिल्ह्यातील इतक्या रुग्नांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७१ झाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनंतर बुधवारी ३०० हून अधिक रुग्ण आढळले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ झाली आहे. २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, खासगी प्रयोगशाळेत ११० आणि … Read more

कोरोना लशीबाबत आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-कोविड 19 लसीच्या संभाव्य दावेदारांबाबत शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर कोविड 19 या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात देशात सुरू केले जाईल. उत्पादन वाढविण्यासाठी, एक रोडमॅप तयार केला गेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला ही लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने … Read more

कोरोना नव्हे तर ‘हा’ आहे २०२० मध्ये सर्वात सर्च केला गेलेला शब्द !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- २०२० या वर्षात सर्वांच्या तोंडात एकच शब्द होता तो म्हणजे कोरोना, याच आजाराच्या साथीमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात मात्र, सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांमध्ये कोरोना नाही. तर पॅनडेमिक हा शद्ब शोधला गेला आहे. एका सर्वेक्षणानुसार यंदा हा शब्द इतर कोणत्याही शब्दांपेक्षा सर्वाधिक वेळा ऑनलाईन डिक्शनरीवर शोधला गेला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘एवढे’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ … Read more

बिग ब्रेकिंग : डिसले गुरूजी झाले कोरोना पॉझिटिव्ह मुख्यमंत्री, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या होते संपर्कात…

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले. रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात … Read more

कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सादरीकरण केले. लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, … Read more

कोरोना लस पाहिजे ? ‘हे’ अ‍ॅप डाउनलोड करा; सरकारचा मोठा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- फायझरसहित तीन कंपन्या कोरोना लस तयार करण्यात बऱ्याच पुढे गेल्या आहेत. लसीकरण कार्यक्रम लवकरच सुरू होऊ शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. लसीकरण कार्यक्रम कसा चालविला जाईल हे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तथापि, यासाठी अद्याप कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, … Read more

राज्यात फक्त इतकंच रक्त शिल्लक !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीमुळे रक्तदान करणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. रक्तदान करायला गेलं, तर कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक रक्तदाते रक्तदान करणं टाळत असल्याचं चित्र आहे. मात्र रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक संख्येनं रक्तदानासाठी पुढे यावं, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. महाराष्ट्रात रक्ताचा साठा कमी … Read more

कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे. श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 13 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 3048 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जणांची रॅपीड तपासणी करण्यात … Read more

मंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची गाडी सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. संगमनेर तालुक्यात मागील ५ दिवसांत १९३ कोरोना बाधित आढळले. एकूण संख्या ५४७४ झाली आहे. त्यातील ५०११ रुग्ण बरे झाले असून २४५ रुग्णांवर उपचार … Read more