अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या चोवीस तासांतील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५२ ने वाढ झाली. … Read more

कोरोनावरील लसीचा पहिला डोस या व्यक्तीला मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे, या व्हायरसमुळे जगभरात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान यांनी … Read more

या नाराज कोविड रुग्णालयाने मनपाबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता धोका पाहता महापालिकेने बंद केलेले त्यांचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र यामध्ये एक महत्वाची अडचण समोर आली आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बुथ हॉस्पीटलने महापालिकेसोबत काम करण्यास इच्छूक नसल्याचे समजते. कोरोनाच्या काळात खात्रीचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाकडे पाहू … Read more

जिल्ह्यातील एवढे गुरुजी आढळून आले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे. कोरोनामुळे गेली अनेक महिने बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा यातच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील माध्यमिकच्या जवळपास 1200 शाळा असून, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : रुग्णसंख्येने पार केला 65000 चा आकडा, वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ५६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ३९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाली. … Read more

दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर ‘ती’ शाळा आजपासून सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विद्यालयाचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर आठ दिवस शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे रिपोर्ट निगेटिव आले असल्याने सोमवार दि.७ डिसेंबर पासून विद्यालय पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

कोरोनाची तीव्रता समजली आहे; आता गांभिर्याने घेतले नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

कार वापरात असाल तर ही बातमी वाचाच… एका चुकीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने या संदर्भात एक संशोधन केले. या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. कार चालवताना एसी सुरु असल्यास आणि चारही काचा बंद असल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. कारमध्ये हवा खेळती असल्यास विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका कमी असतो असा निष्कर्षही या संशोधनातून समोर आला आहे. कारच्या सर्व काचा … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या आता ९६२ झाली आहे, तर दिवसभरात नवे २८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

खुशखबर! कोरोनाच्या लसीकरणाला ‘या’ देशात सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचा प्रभाव सातत्यानं वाढत आहे. त्याच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. यामुळे संपूर्ण जगाचं कोरोनावरील प्रभावी लसीकडे लक्ष लागलं आहे. जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच अनेक लसींची चाचणी ही … Read more

कौतुकास्पद! कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था सरसावल्या

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अहमदनगर गेल्या अनेक महिन्यांपासून मानवजातीवर आलेलं कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढतो आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

या तालुक्यात करोनाने ओलांडला तीन हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते … Read more

‘हे’ दोन विमानतळ देशभरात कोरोना लस पाठविण्यासाठी सज्ज ; होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-देशात कोरोनाची लस लवकरच सप्लाय करण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांनी त्याच्या वाहतुकीची तयारी सुरू केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लस काही आठवड्यांत तयार होऊ शकते असे सांगितले. या कारणास्तव, दोन्ही विमानतळांवर सर्व व्यवस्था केली जात आहे. म्हणूनच दोन्ही विमानतळ महत्त्वपूर्ण आहेत :- दिल्ली आणि हैदराबाद … Read more

गंभीर ! कोरोनाच्या काळात पुरुषांमध्ये वाढली ‘ही’ समस्या; करा ‘हा’ उपाय

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात एकटेपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लॉकडाऊनमध्ये घरात बसून काम करणे, सोशल गेदरिंगवर बंदी आणि तासन्तास घरी एकटे बसणे हे या एकटेपणाची कारणे आहेत. या प्रकारची समस्या बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. त्यांच्यात चिडचिडेपणा, राग आणि आत्महत्येची लक्षणे वाढली आहेत. भारतीय सोशियोलॉजिस्ट म्हणतात की कोरोना दरम्यान पुरुषांवर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनाचा विसर,कोरोनावरील लसीची किंमत…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने बिहारमध्ये मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. मात्र आता पंतप्रधान मोदी म्हणतात कोरोना लसीची किंमत केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल, असे म्हणत आहे. यावरून पंतप्रधानांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी सदैव स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहेत. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी लोकशाहीप्रणित भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर कधीही न फिटणारे उपकार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम, चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८३ ने वाढ … Read more