महिला बचत गटांकडून सक्तीची वसुली नको अग्रणी बँकेचे मायक्रो फायनान्स कंपन्याना आदेश
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोरोना सारख्या साथरोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत. त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्था (मायक्रो फायनान्स ) सारख्याकडून सक्तीची वसूली किंवा दमदाटी सारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याची शहानिशा करण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स … Read more