अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार २४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने … Read more

सीरमसह कोरोनाच्या ‘ह्या’ 4 लस अंतिम टप्प्यात ; जाणून घ्या प्रत्येक लशीबाबत सर्व डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला तर अनेक देशांची आर्थिक चक्रे थांबवली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लशीकडे लागून आहेत. यासाठी अनेक कंपन्या कोरोना लस बनवण्यात पुढे शेत. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस शर्यत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली आहे. चार कंपन्या त्यांच्या तिसऱ्या टप्प्यामधील चाचणीच्या अंतिम टप्प्यातील … Read more

ओझर विमानतळावर तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्य शासनाच्या गाईडलाईन्स नूसार ओझर विमानतळावर परराज्यातून येणार्या. प्रवाशांना करोना चाचणी रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक आहे. मागील पाच दिवसात ओझर विमानतळावर ४८४ प्रवासी उतरले. त्यापैकी ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचे सर्टिफिकेट होते. तर, १११ प्रवाशांकडे सर्टिफिकेट नसल्याने त्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली. त्यात तीन प्रवाशी करोना पॉझिटिव्ह … Read more

या तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेय

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती … Read more

५ कोटींची नुकसान भरपाई मागणाऱ्यावर सिरम ठोकणार १०० कोटींचा दावा !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- चेन्नईतील एका स्वयंसेवकाने ‘कोविशील्ड’ लसीवर घेतलेले आक्षेप सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. संबंधित स्वयंसेवकाचे आरोप हे कुहेतूने केलेले व दिशाभूल करणारे आहेत. कोव्हिशील्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकी कंपनी अॅस्ट्राझेनेका विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप दिशाभूल … Read more

धक्कादायक ! सीरमच्या लशीने झाला ‘हा’ भयानक साईडइफेक्ट

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- तामिळनाडूमध्ये कोविशील्ड लसीच्या चाचणीत भाग घेतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने असे आरोप केले आहे की वर्चुअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन आणि कॉग्निटिव फंक्शंस सह अनेक गंभीर दुष्परिणाम आहेत. लस चाचण्या थांबविण्याबरोबरच त्या व्यक्तीने सीरम संस्था व इतरांना 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कॉग्निटिव इंपेयरमेंट मध्ये एखाद्या व्यक्तीस … Read more

काेराेनाच्या काळात राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यांच्यातील अंतर्गत वादात वर्षभरात सर्व सामान्य नागरीक हा भरडला गेला आहे. काेराेनाच्या कालावधीत या राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आगामी अधिवेशनात या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारचे आम्ही वाभाडे काढणार आहाेत. पण हे सरकार अधिवेशनाला सामाेरे जाणारच नाही’’, असा घणाघात भाजप नेते चंद्रकांत … Read more

राज्याच्या तिजोरीत भर; दारूतून कोटींचा महसूल गोळा

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. यामुळे अनेक दिवस राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यावेळी अनेक उद्योग धंदे बंद ठेवण्यात आले होते. यामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट झाली होती. दरम्यान महसुलात वाढती घट व ढासळलेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी राज्याने दारूच्या दुकाने खुली केली होती. महसुलात भर … Read more

‘त्या’ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना अलीकडेच फोन करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसतातच कसे? असा प्रश्न विचारला आहे. वाद एवढ्यावरच थांबला नाही तर लोणीकरांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्यांना विधानसभेत उलटे टांगण्याची धमकी दिली.याबाबतचा एक कथित ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका … Read more

कोरोनाचे केवळ ३० मिनिटात झटपट निदान करता येणार …

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना चाचणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी आता ड्राय आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. देशातील तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्या अधिक गतीने तसेच अचूक निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आयसीएमआर ने आता ड्राय आरटी-पीसीआर चाचणी ला परवानगी दिली आहे. ही चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत जलद आणि विश्वसनीय … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज आकडा झाला कमी , वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दररोज तीनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत होते मात्र आज हा आकडा कमी झाला असून गेल्या चोवीस तासांत १७४ रुग्ण वाढले आहेत आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ५९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे … Read more

सीरमच्या कोरोना लशीबाबत मोठी बातमी ; पुढील दोन आठवड्यात …

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतासहित संपूर्ण जगातील लोक लसची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन शहरांचा दौरा केला. ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे गेले. एएनआयच्या म्हणण्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, येत्या दोन आठवड्यांत Covishield लसीच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी … Read more

या तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार ? किती असेल किंमत? वाचा सर्व माहिती इथे

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटला भेट दिली. यावेळी त्यांनी सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावला यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे अशी माहितीही अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिली. कोरोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार असल्याचे अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांना सांगीतले असून … Read more

कोरोनाची दुसरी लाट पडू शकते महागात ! होवू शकते ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या संकटाने केलेल्या आघाताने जगाचे झालेले आर्थिक नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने पार केला 62 हजारांचा आकडा,आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०७ ने … Read more

शाळेतील कर्मचारी कोरोनाबाधित; शाळा पाच दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यातच अद्यापही काही ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा पुढील पाच … Read more

तीन दिवसात शंभरहून अधिक कोरोनाबाधित सापडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात तीन दिवसांत १२३ रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ५ … Read more