अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ९८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०९ ने वाढ झाली. … Read more

अजित पवार म्हणाले यापुढे लाॅकडाऊनचे नाव काढू नका…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आठ महिन्यापासून लाॅकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटाझरचा नियमितपणे वापर आवश्यक आहे. यापुढे लाॅकडाऊनचे नाव काढू नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पवार म्हणाले, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून हातावर … Read more

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तसेच मृत्यूचे प्रमाणही, काल झाले ‘इतके’ मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढले आहे.नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी ३३८ नवे पॉझिटिव्ह आढळले. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गुरुवारी २६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के … Read more

कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला पाच हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या कायम,आजही वाढले ‘इतके’ रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३८ ने वाढ झाली. … Read more

मोठी बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर पासून हे नियम होणार लागू

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-गृहमंत्रालयाने कोरोनाशी संबंधित देखरेख, प्रतिबंध आणि दक्षतेसाठी बुधवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. हे मार्गदर्शक तत्त्वे 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील. यामध्ये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य उपचार, सावधगिरी व गर्दी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय, SOPs आणि कोविड -19 संदर्भात काटेकोरपणे नियोजन करण्यास सांगितले गेले आहे. हे मार्गदर्शक … Read more

आज ३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ३८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७३ ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पार

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यात दोन दिवसांत 36 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2642 झाली आहे. सोमवारी तालुक्यातील 14 गावांतून 20 करोना संक्रमित आढळले तर मंगळवारी 16 संक्रमित आढळले. … Read more

करोना रुग्णांचा आलेख वाढतोय; महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना करोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

लशीच ठरलं ! कोरोनाची ‘ही’ लस सरकारला 222 रुपये आणि तुम्हाला हजार रुपयात मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाव्हायरस महामारी थांबविण्यासाठी लस बनविणार्‍या कंपन्यांकडून चांगल्या बातम्या येणे सुरु झाले आहे. ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोरोनाव्हायरस व्हॅक्सीन-कोव्हशिल मोठ्या प्रमाणावर मानवी चाचण्यांमध्ये 70% प्रभावी होती. कंपनीचा असा दावा आहे की ही लस 90% पर्यंत प्रभावी असू शकते. दरम्यान, भारतातील लस विकसित करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) पुन्हा सांगितले की … Read more

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेकडे फिरवली पाठ

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान घातले आहे.हळूहळू सरकारने लॉकडाऊनमधून जनतेला दिलासा देण्यासाठी अनलॉकबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये दिवाळी पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आले आहे तर सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक पातळीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आज आढळले :इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलते आहे. एकीकडे कमी होणारे आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा कोरोनाची आकडेवारी वाढविण्यास … Read more

पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात ह्या गोष्टी होतील बंद !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-महाराष्ट्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीत लॉकडाऊन तर, अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत राहिला तर पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लादून दुसरा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात काय काय बंद होण्याची … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं,” राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढील दोन दिवसांत घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं … Read more

धार्मिकस्थळी भाविकांविना विक्रेत्यांची आर्थिक गणिते विस्कळली

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशभरातील धार्मिक स्थळे गेली अनेक महिने बंद ठेवण्यात आली होती. तसेच राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवली होती, मात्र नुकतेच दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने मंदिरे खुली केली आहे. मात्र कोरोनामुळे अद्यापही मंदिरांमध्ये अपेक्षित भाविकांची गर्दी जमा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध … Read more

आज १५९ रुग्णांना डिस्चार्ज तर २३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ७३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने … Read more

कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात एंट्री मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा लागेल. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवलं जाईल, … Read more