राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले एवढे रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. … Read more

तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य … वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. दुसरीकडे शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाहीतर एखाद्याला कंत्राट … Read more

मातेनीच सरकारला मंदिर उघडण्याची सद् बुद्धी दिली

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीमुळे राज्यात सुरु असलेले लॉकडाऊन संपल्या नंतर राज्य सरकारने सर्वकाही सुरु केले. मात्र सर्व मंदिरे गेल्या 8 महिन्यांपासून बंदच ठेवली. सर्व भाविकांचा भावनांचा विचार करत भाजप व दीनदयाळ परिवाराच्या वतीने मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलनेही केली. आई तुळजाभवानी मातेनीच सरकारला सद् बुद्धी … Read more

धक्कादायक ! कोरोनानंतर आता ‘ह्या’ भयानक विषाणूची एंट्री ; ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- जगात कोरोना विषाणूने सध्या धुमाकूळ घातला आहे. लाखो लोक या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. परंतु आता दुसऱ्या एका घातक विषाणूने जगात प्रवेश केला आहे. 2003 मध्ये बोलिव्हियाच्या ग्रामीण भागात या विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना घडली होती. 2019 मध्ये प्रथमच एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये त्याचा संसर्ग झालेला दिसला. अमेरिकाच्या सेंटर … Read more

कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सोलापूर- कोविड 19 संसर्गामुळे आठ महिने बंद असलेल विठ्ठल रुक्मिणी देऊळ पुन्हा सुरू झाले असले तरी कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट आहे. कारण जिल्हा प्रशासनाने आषाढी पध्दतीने ही यात्रा करावी असा प्रस्ताव दिला आहे.यामुळे कार्तिकी यात्रा सुध्दा रद्द होण्याची शक्यता आहे. देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला साठ हजारांचा आकडा आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९५ ने वाढ … Read more

माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ … Read more

कोरोनाने डोके वर काढले.. ह्या तालुक्यात वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ नोव्हेंबरला शून्य होता. मात्र, दिवाळीतील वाढत्या गर्दी आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवसात श्रीरामपुरात १६ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत असल्याने या … Read more

कोरोना धोका वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-कोरोना रोखण्यासाठी मास्क व फिजिकल डिस्टंन्सचे पालन महत्त्वाचे आहे. दिवाळीतील गर्दी लक्षात घेता धोका वाढण्याची शक्यता असल्याचे घुलेवाडी ग्रामीण आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. संदीप कचेरीया यांनी सांगितले. आश्वी खुर्द येथे रंभाबाई फाउंडेशन आयोजित ‘कोरोना योद्धा’ सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेजर संपत सांगळे होते. निमगाव जाळी आरोग्य केंद्राचे … Read more

कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले मात्र एकही लस मिळाली नाही !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-२०१९ मध्ये चीनमधील हुवेई प्रांतात ५५ वर्ष वयाच्या व्यक्तीला प्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता. हळूहळू हा संसर्ग चीनमध्ये हातपाय पसरू लागला. त्यानंतर तो संपूर्ण जगभरात पसरला. आता जवळपास कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही कोरोनावरती एकही लस मिळालेली नाहीये. अर्थात कोरोनावरील लसीचा पत्ताच गायब झाल्याचं दिसत आहे. … Read more

नागरिकांनी नियमाकडे दुर्लक्ष केल्यानेच वाढली कोरोना रुग्णांची संख्या

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची संख्या दिवाळी संपताच वाढू लागली आहे. बुधवारी ३२४ जणांना बाधा झाल्याने समोर आले. दरम्यान, जिल्ह्यात २६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के आहे. कोरोना बळींची संख्या ८९९ असून रुग्णांची एकूण संख्या ६० हजार … Read more

कोरोनावरील लसीच्या बातमीने सोन्याच्या दरात घसरण

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  साथीविरुद्ध लस काढणारी फायजर इंकनंतरची मॉडर्ना ही दुसरी अमेरिकेची कंपनी ठरली आहे. या फार्मास्युटिक कंपनीच्या दाव्यानुसार, तिची लस ९४.५ टक्के प्रभावी आहे. लसीच्या आनंदामुळे सोन्याच्या आकर्षणात अडथळे निर्माण झाल्याने मंगळवारी स्पॉट गोल्डचे दर ०.५२ टक्क्यांनी घसरले व ते प्रति औस १८७८.६ डॉलर किंमतीवर बंद झाले असल्याचे एंजल ब्रोकिंग … Read more

हरिनाम सप्ताहात करोनाबाधिताने वाढप्याचे काम केले आणि गावात झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत करोनाबाधिताने वाढप्याचे काम केल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 139 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील 23 जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सप्ताहात आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यामुळे करोनाचा सामूहिक संसर्ग झाला असून, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती … Read more

दिवाळी संपताच अहमदनगर जिल्ह्यात वाढले तब्बल ‘ इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२४ ने … Read more

पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले. त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. त्यातच जगप्रसिद्ध असलेलं सोनई येथील शनिशिंगणापूर हे देवस्थान अनके दिवसांनी … Read more

मंजिल अभी दूर नही…जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे. जिल्ह्यात दिवसंदिवस करोनामुक्तीची टक्केवारी वाढतांना दिसत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांची टक्केवारी 96.57 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ६९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७५ ने … Read more