नगरकरांनो सावधान… कोरोना पुन्हा फोफावतोय
अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत असल्याने दुसरीकडे कोरोनामुक्तांचा आकडा वाढत होता. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे वाढते आकडे … Read more






