आज १९७ रुग्णांना डिस्चार्ज तर २५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५३ ने … Read more

आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. यानुसार पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दंडात्मक कारवाई पोलिसांना करता येणार आहे. जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार १५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने वाढ … Read more

हरिनाम सप्ताहात हजेरी लावणारे २३ जण कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. दरम्यान जामखेड तालुक्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याच्रे निष्पन्न झाले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ऐन सणासुदीच्या … Read more

एकाचवेळी ५४ बाधित ऐन दिवाळीत गावात उडाली खबळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालेले असताना नगर तालुक्यात अकोळनेर येथे ५४ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली. ऐन दिवाळीत गाव बंद ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गावातील एका मठामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र आल्यामुळे हा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजतागायत नगर तालुक्यात कोरोनाचे ३ हजार २०६ रुग्ण आढळून … Read more

दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिका तयार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत उसळलेली ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दिवाळीमुळे नगरची बाजारपेठ फुलून गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकही … Read more

दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, दिवसभरात नवे १६९ रुग्ण आढळून आले. चार महिन्यांत सर्वात कमी रुग्ण सोमवारी आढळले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३४ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील … Read more

बस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातही सकरात्मक परिस्थिती दिसून येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील एक बस कर्मचारी मुंबई हुन आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली व अखेर त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘बेस्ट’शी करार झाल्यानंतर … Read more

कोरोनाविरुद्ध हि लस 90 टक्के यशस्वी; अमेरिकेच्या कंपनीने केला दावा

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये या व्हारसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. दरम्यान जगभर या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी व्हॅक्सिन शोधली जात आहे. यातच सर्वांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. जगभरातील कोट्यवधी लोक कोरोना लसीची वाट बघत … Read more

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 58000 चा आकडा वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात आज २९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ९८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६९ ने वाढ … Read more

मास्कचा वापर न करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. सध्या सणासुदीचा … Read more

भजन पडले महागात; आणखी दहा जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र जिल्ह्यातील अकोळनेर मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी केली असता काही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ६९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ … Read more

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी … Read more

ऐन दिवाळीच्या सणात जिल्ह्यातील हे गाव सात दिवस राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे चार पाऊले दूर राहिलेला आहे. दरम्यान हे सुरु असतानाच जिल्ह्यातील एका गावातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे गाव … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू,दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २५८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९३ इतकी झाली आहे. जिल्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व रुग्णसंख्या वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ५४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने वाढ … Read more