कोरोनामुक्तीसाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंची महाप्रार्थना
अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने संपुर्ण देशात थैमान घातले असताना यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाचे संकट टळण्यासाठी भिंगार, सदर बाजार येथील बौध्द विहारात सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक महाप्रार्थना करण्यात आली. फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष … Read more



