अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८२ ने वाढ … Read more