खुशखबर! देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणुन घ्या जिल्ह्यातील परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४१ ने वाढ … Read more

आतापर्यंत ५२ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५१७ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, जामखेड … Read more

कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू,तर ‘इतके’ नवे रुग्ण ..

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. २५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात ५२ हजार १९८ रुग्ण झाले बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. दिवसभरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. बळींची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

बिग ब्रेकिंग : फडणवीस यांना कोरोनाची लागण, म्हणाले विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी…

state employee news

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी … Read more

कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब, वंचितांना मदत करणारे स्नेहबंध … Read more

आतापर्यंत ५२ हजार १९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४३३ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८८, अकोले … Read more

साईबाबांच्या ‘ह्या’ उत्सवावरही कोरोनाचे सावट; होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले.आताही श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार … Read more

कोरोनाचा परिणाम रावण दहनावरही ; संगमनेरमधील सोहळा रद्द

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालत अनेकांना घरात बसविले. त्याचे सावट अनेक उत्सवांवर पडले. पंढरीची वारी असो कि गणेशोत्सव असो हे सर्व सध्या पद्धतीने पार पडले. आता याचा परिणाम यंदाच्या दसरा सणावरही होणार आहे. संगमनेर मध्ये मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे काल झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात २९४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आता ८३९ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ५४ हजार ४७० झाली आहे तर आतापर्यंत ५१ हजार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९४ ने वाढ झाली. … Read more

खुशखबर! नगर जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर एकीकडे जिल्ह्यातील कोर्नाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल आता अंतिम टप्यात आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे … Read more

आतापर्यंत ५१ हजार ८०७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५३४ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, … Read more

जिल्ह्यात गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५१ हजार ५०० रुग्ण झाले ठणठणीत बरे झाले आहेत. नवे ३५३ रुग्ण आढळून आले. गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३५ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ हजार १७६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ५१, खासगी प्रयोगशाळेत १०९ आणि अँटीजेन चाचणीत १९३ … Read more

कोरोना प्रादुर्भाव घटलाय मात्र गाफील राहू नका पालकमंत्री मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला चार हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान संगमेनर तालुक्यातील कोरोनाबाधितांची … Read more

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण होता, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध प्रकारच्या मदतीबरोबरच आरोग्य सेवेतही सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण होऊन कोरोनाची भिती नाहिशी होऊन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले. सर्वांच्या … Read more