अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके कोरोना रुग्ण , वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ … Read more

आतापर्यंत ५१ हजार ५०० रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४९० इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, … Read more

बिग ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवशी 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- बुधवारी जिल्ह्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३३ वर गेली आहे. दिवसभरात नवे ३०४ पॉझिटिव्ह आढळून आले. १८ सप्टेंबरपासून रुग्ण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. बुधवारी मात्र २० जणांचा बळी गेला. २४ तासांत रुग्णसंख्येत ३०४ ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७४० इतकी झाली … Read more

आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०४ ने वाढ … Read more

त्या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांची धाव

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अद्यापही कोरोना या भयानक विषाणूचे संक्रमण सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी शासनाने जिल्हाभर कोविड सेंटर सुरु केले आहे. यातच साईबाबांच्या शिर्डीमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक … Read more

गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांची निदर्शने कोरोनाकाळात फक्त ऑलनाईन ट्युशन फी आकारण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद असून, सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र शाळेकडून इतर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी केली जात असल्याच्या निषेधार्थ गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांनी निदर्शने केली. तर कोरोनाच्या संकटकाळात ज्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाही त्याचे शुल्क न आकारता … Read more

आतापर्यंत ५१ हजार २५०रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४५६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, … Read more

‘ह्या’ मंत्र्यांचा भाऊ थेट कोरोना रुग्णाच्या भेटीला; नंतर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनाचे रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले. परंतु कोरोना झालेल्या रुग्णाकडे मात्र वेगळ्याच नजरेने पहिले जाते. त्याच्याकडे वेगळीच दुरी ठेऊन वर्तवणूक केली जाते. परंतु याला छेद देत कोरोना सारख्या आजारासोबत झुंज देत असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला मानसिक आधार देण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांचे भाऊ प्रशांत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ … Read more

मोठी बातमी! या कार्ड धारकांनाच मिळणार कोरोनाची लस?

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशभर कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या महामारीमुळे आतापर्यंत लाखाहून अधिकांचा देशात मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच लसीकरणासंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल … Read more

आतापर्यंत ५० हजार ९१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९० टक्के

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८९८ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ७१ अकोले २३ जामखेड १५ कर्जत ०८ कोपरगाव १२ नगर ग्रा. ०८ नेवासा ३१ पारनेर १५ पाथर्डी११ राहाता २२ राहुरी १३ संगमनेर ३३ शेवगाव ३५ श्रीगोंदा १४ श्रीरामपूर ३३ कॅन्टोन्मेंट ०४ मिलिटरी हॉस्पिटल ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:५०३७७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोनावर लस प्राप्त होईपर्यंत…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी … Read more

कोरोना संसर्गाबाबत केंद्रीय मंत्र्याचे अत्यंत धक्कादायक विधान!म्हणाले देशात आता ….

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-देशात सामूहिक संसर्ग झाला आहे पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सर्वत्र पसरलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ‘संडे संवाद’ या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात ते बोलत होते. भारत कम्युनिटी संसर्गापर्यंत येऊन ठेपल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. जगभरात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊन ती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘ इतके’ कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५६ ने वाढ … Read more