अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा इथे सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.१२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४४५ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ९५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.९३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३३२ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, … Read more

दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट; मृत्यूची संख्या…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवले. परंतु आता दिलासादायक वृत्त आले आहे. ज्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते त्या राज्यात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. काल दिवसभरात राज्यात 8522 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आलं. तर 187 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. … Read more

आर्थिक मदतीविना कोरोना योद्धांचे कुटुंबीय आले अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जगभर सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांसाठी झटणाऱ्या व परिणामी प्राणाला मुकणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कुटुंब आर्थिक मदतीविना अडचणीत सापडले आहे. कोरोना संकटात महापालिका कर्मचाऱ्यांनी अहोरात्र नागरिकांना सहकार्य केले. यात महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना सुरक्षा कवच … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाली. यामुळे … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या हि ५१ हजारांच्या पार गेली आहे. जिल्ह्यात तालुकापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार (१३ ऑकटोबर) श्रीगोंदा तालुक्यात एकूण बधितांची संख्या २०३३ … Read more

या तालुक्यातील गावामध्ये तीन दिवसाचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, पूर्वीप्रमाणे वाढती संख्या काहीशी प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील काही गावपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी या गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करावी, अशी मागणी कोरोना ग्रामसुरक्षा समिती व ग्रामस्थ यांनी केली. यानंतर प्रशासक प्रशांत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९२६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी’त आढळले ‘इतके’ पॉझिटिव्ह रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ लाख ७४ हजार घरांमधील ३९ लाख २४ हजार ८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २९ हजार ५६९ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यात ५ हजार ७८४ जण पॉझिटिव्ह आढळले. सर्वेक्षण पूर्ण झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे, असे आरोग्य … Read more

महापालिकेने केली सर्व कोविड सेंटर बंद; जाणून घ्या काय आहे कारण

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत आहे. यामुळे महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे बंद झालेले हे दुसरे कोविड सेंटर आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने आनंद लॉननंतर आता शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटरही बंद … Read more

ग्राहकांच्या सोयीसाठी ‘ही’ बँक देणार ऑनलाईन कर्ज

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश व्यवहार हे चलनी स्वरूपात न होता लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना पसंती दिली होती. याच धर्तीवर बँकांनी देखील ऑनलाईन सुविधांवर भर दिली होती. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या बँकेने ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने वाढ … Read more

जिल्ह्यातील या ठिकाणी सुरु झाली पालकांसाठी ऑनलाईन शाळा

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट कायम असल्याने अद्यापही शाळेची दारे बंदच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात अद्यापही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाही. विद्यार्थयांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी चक्क पालकांसाठी ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुळे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, वाचा तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर:आज १०४० रुग्णांना डिस्चार्ज मनपा २१६ अकोले ६४ जामखेड ५४ कर्जत १२ कोपरगाव २८ नगर ग्रा. ८१ नेवासा ४८ पारनेर ३८ पाथर्डी ३० राहाता ९३ राहुरी ८० संगमनेर १४७ शेवगाव ४७ श्रीगोंदा २८ श्रीरामपूर ४७ कॅन्टोन्मेंट ०६ मिलिटरी हॉस्पिटल २१ एकूण बरे झालेले रुग्ण:४६८३७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,वाचा जिल्ह्यातील सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३७६ ने वाढ … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ कोरोनादुताचे कौतुक

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.  आज त्यांनी नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. … Read more

मोहटा देवस्थानचा शारदीय नवरात्र उत्सव कोरोनामुळे रद्द !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- यंदा कोरोना संकटामुळे अनेक उत्सव, जत्रांचे आयोजन रद्द करावे लागले. सण साधेपणाने साजरे करावे लागले. या सगळ्याची सुरुवात गुढी पाडव्यापासूनच झाली.  आता नवरात्रौत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. नुकतीच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा देवस्थानचा यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाकडून सुधारित आदेश … Read more

नकोसा विक्रम! अहमदनगर जिल्हा ‘ह्या’ ठिकाणी आलाय अग्रस्थानी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्याला भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांमुळे जिल्हयाला काळे फासले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे. लाच प्रकरणात नेहमीप्रमाणे सर्वाधिक … Read more