सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- सर्वांनी सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्री टोपे हे शुक्रवारी रात्री जालना येथे जात असताना नगरमध्ये काही वेळ थांबले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळित होत आहेत. शाळा, धार्मिक स्थळे, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४१५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आज ४१५ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ४९ अकोले २२ जामखेड ६६ कर्जत ३७ कोपरगाव १४ नगर ग्रा. १३ नेवासा ०७ पारनेर १० पाथर्डी ४७ राहाता ०४ राहुरी ०६ संगमनेर २२ शेवगाव ३३ श्रीगोंदा ५६ श्रीरामपूर २९ एकूण बरे झालेले रुग्ण:४५७९७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी … Read more

उपाशी मरण्यापेक्षा परिवारासाठी कोरोना होऊन मेलेले बरे असे वाटत आहे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव शहर सोमवारी होणारा जनावरांचा आठवडे बाजार कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असून आता त्याचा फटका व्यापारी वर्गाबरोबर शेतकरी, गाय पालन, म्हैस खरेदी-विक्री व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक, कुक्कुटपालन, शेळीपालन करणाऱ्यांबरोबर बाजारात छोटे-मोठे धंदे करणाऱ्यांना बसला आहे. शासनानाने याची गांभीर्याने दाखल घेत बाजार सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा बेलदार … Read more

कोरोना विषाणू ‘इतक्या’ तास त्वचेवर जिवंत राहतो ; ‘हा’ आला नवीन अहवाल

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. आतापर्यंत या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. दरम्यान जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सार्स सीओव्ही – 2 अर्थात कोरोना विषाणू … Read more

कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, … Read more

आज ७७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज आतापर्यंत ४५ हजार ३८२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३५ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५२५ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, … Read more

कोरोना उपचार, प्रतिबंधासाठी पहिल्याच बैठकीत दहा लाखांचा निधी संकलित

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचार व प्रतिबंधासाठी अकोल्यात सामाजिक योगदान अभियान सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच बैठकीत अगस्ती साखर कारखान्याच्या काही संचालकांकडून आशा कर्मचाऱ्यांना भाऊबीज म्हणून भरीव आर्थिक मदत व मास्क, सॅनिटायझर, तसेच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा बँकेेचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहेत. औषधे व आवश्यक साधने … Read more

चोवीस तासांत झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शुक्रवारी दिवसभरात आणखी ५१५ रुग्ण आढळून आले, तर बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ७७१ झाली आहे. नऊ दिवसापूर्वी जिल्ह्यात बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला. साडेसहा महिन्यांत रुग्णांची संख्या ४९ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत 511 ने वाढ … Read more

कोरोनाचे ग्रहण! या देवीचा नवरात्रोत्साव राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहे. तसेच शासनाने देखील सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर याबाबतच आवाहन केले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या देवीच्या नवरात्रीच्या सणवार देखील कोरोनाचे ग्रहण कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोल्हार येथील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ‘इतक्या’रुग्णांना मिळाला डिस्चार्ज वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ८५८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३८०५ इतकी आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३६, … Read more

‘सर्वेक्षण करू पण डाटा एंट्री नाही ‘ ; आशा सेविका आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हि मोहीम आखली आहे. यासाठी विविध स्तरावरील कामाचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे. परंतु या मोहिमेत सर्वेक्षणाचे काम चांगले करू; पण डाटा एंट्रीचे काम डाटा ऑपरेटर यांच्याकडून करण्यात यावे, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक संघटनेने तालुका … Read more

‘त्या’ कारागृहात पुन्हा झाला कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. नव्याने दोन कैदी पाॅझिटिव्ह आढळले. यापूर्वी २१ जणांना २९ व ३० जुलैला बाधा झाली होती. दरम्यान, गुरुवारी तालुक्यात २४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७० झाली. १४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने १८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील १२७ गावांपैकी ११० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वाधिक ३२३ … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८२० रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ४९ हजार १६७ झाली. बळींची एकूण संख्या ७५९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३०, खासगी प्रयोगशाळेत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा २६, अकोले १८, जामखेड … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८२० ने वाढ … Read more

कोरोना इफेक्ट! केडगाव देवी भक्तांसाठी यंदा ऑनलाईन दर्शन सुविधा

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा कहर अद्यापही कायम असल्याने देशभर सणउत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नुकताच झालेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. आता याच अनुषंगाने नवरात्रीचा उत्सव देखील सध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेला नवरात्रीच्या सणाच्या निमित्ताने नगरमधील केडगाव … Read more

या तालुक्यात कोरोना झाला पुन्हा सक्रिय

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण कमी झाले होते, मात्र गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी काहीश्या प्रमाणांत वाढली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या ४८ तासात १५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच गेल्या ४८ तासात ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यानं घरी सोडण्यात … Read more

भारतीय संरक्षण विभागाने विकसित केलेली बेड आयसोलेशन सिस्टमप्रथमच नगर जिल्ह्यात कार्यान्वित

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना विषाणूला प्रतिबंधित अथवा नष्ट करणारी रामबाण लस निर्माण होऊन ती भारतात जनसामान्यांपर्यंत यायला पुढील किमान ५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशावेळी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (डी.आर.डी.ओ.द्वारे) विकसित केलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेली बेड आयसोलेशन सिस्टम (BIS) कोविड विरुद्धच्या संघर्षाला पूर्णतः कलाटणी देईल , असे प्रतिपादन ‘स्वयंपूर्ण फौंडेशनचे’ अध्यक्ष नाथाभाऊ … Read more