दिलासादायक! पुण्यात कोरोनाच्या बाबतीत काल झालंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आर्थिक घडी पुरती विस्कटलेली आहे. देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोसिटीमध्ये हे प्रमाण लक्षणीय राहिले. पुण्यात एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे. परंतु आता पुण्यात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आठवढाभरापूर्वी पुण्यात दररोज 1800 ते 2 … Read more

कोरोनामुळे माजी सरपंचासह तिघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील तिघांना सोमवारी कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तथापि, त्याची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारी नाही. वांबोरी येथील माजी सरपंच संभाजी मोरे (५२) यांचे सोमवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते केएसबी कंपनी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. कामगार पतसंस्थेचे ते अध्यक्षही होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले, … Read more

दिलासादायक! आज कोरोनामुळे एकही मृत्यु नाही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाबाबत जिल्हावासियांना दिलासादायक अशी आज बातमी समोर येत आहे. कोरोना उपचारादरम्यान आज एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्याचबरोबर १ हजार ३१ रुग्णांना कोरोना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. परंतु जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५३ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. सध्या ३ हजार ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या … Read more

जास्तीचे बील आकारुन दोन दिवस रुग्णाला डांबून ठेवले ! वाचा जिल्ह्यात कुठे घडला हा प्रकार …

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथीक खाजगी कोविड सेंटरकडून सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करुन सदर कोविड सेंटर चालविणार्‍या खाजगी हॉस्पिटलवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांना पाठविण्यात … Read more

पारनेरचे सभापती कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र याच बरोबर दिलासादायकबाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. जिल्ह्यात सर्वसामान्यांबरोबरच अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. दरम्यान पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७५३ ने … Read more

अधिक पैश्याची मागणी करणार्‍या खाजगी कोविड सेंटरवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे. अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्‍चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार … Read more

आतापर्यंत ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.१० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९०४ इतकी आहे. दरम्यान, आज १०३१ रुग्णांना बरे झाल्यामुळे … Read more

आता रिलायन्सने आणली ‘ही’ कोरोना किट ; अवघ्या २ तासांत होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- बाजारातील भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स लाइफ सायन्सेसने कोरोना युध्दात मोठे यश मिळवले आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसने एक आरटी-पीसीआर किट विकसित केली आहे जी जवळजवळ 2 तासात कोरोना संसर्गाचा रिझल्ट देते. सध्या कोविड आरटी-पीसीआरचा निकाल जाणून घेण्यासाठी 24 तास लागतात. आयसीएमआर (इंडियन काउन्सिल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :आज तब्बल१०३१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- आज तब्बल१०३१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७१ अकोले ६७ जामखेड ३९ कर्जत ४४ कोपरगाव ४३ नगर ग्रा. ६७ नेवासा ७१ पारनेर ५७ पाथर्डी ३३ राहाता ८४ राहुरी ६० संगमनेर ९४ शेवगाव ४३ श्रीगोंदा ३३ श्रीरामपूर ११३ कॅन्टोन्मेंट ०९ मिलिटरी हॉस्पिटल ०३ एकूण बरे झालेले रुग्ण:४२४६४ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

आरटीई प्रवेश प्रक्रियेवरही कोरोनाचे सावट ; ‘इतक्या’ हजार जागा रिक्त

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्‍या सोडतीतील प्रवेशप्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे. कोरोनामुळे  आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेशाला यंदा मोठा फटका बसला आहे. शाळाच बंद असल्याने आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील दोन लाख ९१ हजार ३६३ … Read more

महत्वाची माहिती : अहमदनगरकरांना मिळणार घरीच ऑक्सिजन …

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोना रुग्णांमुळे शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. ऑक्सिजन बेडअभावी उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर रिअल ग्रुपने शुध्द ऑक्सिजन पुरवणारा ऑक्सिजन जनरेटर अहमदनगरमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहकांसाठी आज अखेरचा दिवस आहे. या मोफत प्रात्यक्षिक व विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद … Read more

आता पर्यंत कोरोनामुळे झाला ‘इतक्या’ नगरकरांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील ३५८ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के आहे. दरम्यान रुग्णसंख्येत ५९८ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३९३५ झाली आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ७३६ झाली आहे. जिल्हा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील रुग्णसंख्या व परिस्थिती वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९८ ने वाढ झाली. … Read more

चिंताजनक : राज्यातील तब्बल ‘इतक्या’ पोलिसांचा कोरोनामुळे झालाय मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकटात सहा महिन्यांहून अधिक काळ अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस दलास कोरोनाचा सार्वधिक विळखा बसला आहे. आत्तापर्यंत २३,८७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून २५० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग होण्याचा वेग कमी झाला असला तरी मृत्यू थांबत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. संसर्ग टाळण्यासाठी लावलेल्या लॉकडाउनमध्ये कारवाईदरम्यान पोलिसांचा थेट संपर्क … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाली.  … Read more

तीन महिन्यात येणार ‘ही’ लस ; आधी ‘ह्या’ लोकांना देणार

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. त्यात प्रगतीही होत आहे. काही महिन्यांमध्ये लस येऊ शकते. असा दावाही केला जात आहे. परंतु अद्याप रशिया वगळता कोणत्या देशाने लस अजूनही आणली नाहीये. परंतु आता एक दिलासादायक वृत्त आहे. ऑक्सफर्डची लस आघाडीवर आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more

हे आहेत काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  मास्कची खिल्ली उडवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड्र ट्रम्पदेखील अाता काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या जगभरातील नेत्यांच्या यादीत अालेले अाहेत. ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानियादेखील काेराेना संक्रमित झाल्या अाहेत. ट्रम्पच्या अगाेदर भारतासह जगभरातील तमाम माेठ्या नेत्यांना काेराेना संसर्ग झाला अाहे. काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते बाेरिस जाॅन्सन: काेराेना संसर्ग हाेणारे ब्रिटनचे पंतप्रधान … Read more