‘कोरोना विषाणूच्या नावाखाली खासगी हॉस्पिटलची दुकानदारी’

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे. अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार सुरु … Read more

समाजातील तृतीयपंथींच्या मदतीसाठी धावली भाजपा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरु असून याकाळात अनेकांनी माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला. अनेकांना या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक दातृत्वाचे हात पुढे सरसावले. अशातच समाजातील एक महत्वाचा घटक असणारे तृतीय पंथांसाठी भाजपा धावली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म … Read more

लॉकडाऊन सत्कारणी! घरी बसलेली मुले शिकली घरगुती व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  देशभर कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. कडक नियमांमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. दिवसभर घरातच बसून अनेकांनी आपला परंपरागत व्यवसाय शिकला. तसेच वडिलोपार्जित सुरु असलेला उद्योग व्यसाय हा या रिकाम्या वेळेत आत्मसात केला. यामुळे खर्या अर्थाने लॉकडाऊन सत्कारणी लागला आहे, असे म्हणता येईल. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण @४५५०६ !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४८१ ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. … Read more

या तालुक्यातील 36 कैद्यांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, कोठडीतील काही आरोपींना ताप आला होता. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची कोरोना … Read more

अतिरिक्त रक्कम घेतल्याने त्या 3 कोविड सेंटरला धाडल्या नोटीस

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांची तपासणी लवकरात लवकर व्हावी यासाठी जिल्हाभर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान काही कोविड सेंटर मध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. हा धक्कादायक जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,तर वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ४५ हजारांचा आकाडा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५९७ ने वाढ … Read more

कोरोना चाचणीविनाच कैदी जेलमध्ये दाखल; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या घटनेस पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला होता. एवढे होऊनही आता त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ठ आदेश दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने वरिष्ठांचा आदेश धुडकावत पुन्हा एकदा राहुरी … Read more

कोरोनामुळे ‘बापूंना’ विसरले सरकारी कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  इंग्रजांच्या काठ्या खाल्या, जेलमध्ये गेले मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस आहे. नियमांचे पालन करत देशभर बापूंची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील अकोले मध्ये सरकारी कर्मचारी मात्र घरी निवांत बसून सुट्टीचा आनंद घेताना दिसले. कोरोनामुळे सरकारी कार्यालयात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली. … Read more

चोविस तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत ४०५ ने वाढ झाली. सध्या ४ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान आज सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ०५, खाजगी … Read more

जिल्हा प्रशासनाकडून ‘अनलॉकची’ नियमावली जाहीर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे, यामुळे अनेक गोष्टींना लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात रात्री ९ ते पहाटे ५ दरम्यान असलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दुकानांची वेळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बँकेने सर्व कर्मचार्‍यांचा विमा उतरविला

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर या व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता शहरातील एका बँकेने अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल अंतर्गत कोरोनासोबतच सर्वत्र कामकाज सुरु करण्यात आले आहे .दरम्यान बँकेकडून ग्राहकांना सेवा देतांना बँक कर्मचार्‍यांना तणाव मुक्त होण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने … Read more

खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे. आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more