अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ०५ ने वाढ … Read more

कोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपुरात बुधवारी ४१ कोरोना बाधित आढळले. एकूण रुग्णसंख्या १९२८ झाली आहे. एका खासगी रुग्णालयातील आरोग्य सेविकेचा कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२, तर अँटीजेन चाचणीत १७ बाधित आढळले. कोरोनावर मात करून बरे झालेल्या १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. अहमदनगर Live24 च्या … Read more

कोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- नगर | राहुरी तालुक्यातील उंबरे येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाैकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक दर्शनी धांडे यांनी दिले आहेत. या रुग्णाला ६ सप्टेंबरला दाखल करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना मंत्री थोरात, अशोक चव्हाण त्यांच्या समवेत होते. पाटील यांची कोरोना चाचणी दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने थोरात होम क्वारंटाइन झाले. थोरात साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते उपस्थित राहू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ६७४ ने वाढ झाली. … Read more

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. तरी सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ … Read more

कोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे जतन करणार्‍या लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शहरातील 53 लोककलावंतांना या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर … Read more

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना प्रवरा मेडिकल ट्रस्टने केले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-राज्यासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना नगर जिल्ह्यात केवळ कोविड रुग्णालया करिता सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक उभारणारे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे रुग्णालय एकमेव असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डा.ॅ राजेंद्र विखे यांनी मंगळवारी दिली. प्रवरा मेडिकल ट्रस्टने कोविड रुग्णालयात सेन्ट्रल ॲाक्सिजन टॅक ही आधुनिक यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचे लोकार्पण डाॅ. विखे … Read more

धक्कादायक : तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला जीव !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७९० पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्या ४३,३४९ झाली. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३४, खासगी प्रयोगशाळेत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकींग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ … Read more

या तालुक्यात 90 दिवसात आढळले 1600 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यांनतर नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. जिल्ह्यातील गाव, वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला. यातच सध्या नगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची डोके दुखी बनले आहे. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात … Read more

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमुळे बँक बंद!

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचे वाढते संक्रमण यामुळे अनेकदा गोष्टींना ब्रेक लागतो आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत असल्याने आता संक्रमणाचा वेग देखील वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका बॅंकचे कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बँकेस टाळे ठोकण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगांव शहरातील मार्केट यार्ड समोरील सिंडिकेट या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत … Read more

दिलासादायक! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

नगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यापासुन कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने येथे अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे. पहिल्या टप्यात तालुक्यातील ८८ गावात कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी रुईछत्तीसी येथे केवळ चार रुग्ण आढळून आले होते. त्या नंतर आठ दिवसांचे लाॅकडाउन करण्यात आले होते. त्या … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात काल नव्याने 73 जण करोनाबाधित आढळून आले. श्रीरामपूर तालुक्यात 2196 रुग्ण संख्या झाली आहे. तर … Read more

तिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more