अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ … Read more

अबब! ‘ह्या’ एकाच गावात कोरोनाचे तब्बल 43 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा शिरकावं ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात झाल्याने चिंता वाढली आहे. राहाता तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या गावात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह आदळले आहेत. आरोग्यसेवक पैठणे यांनी सिद्धार्थ नगरमधील दहा जणांचे अँटीजेन रॅपिड करोना टेस्ट केली … Read more

जुनाट आजार असलेल्यांना कोरोनाचा विळखा !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत ८७६ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शासकीय आकडेवारीनुसार ८७५ नागरिकांचा कोरोनासह विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी बघता कोरोनाकाळात मृत्यूदर कमी दिसत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे म्हणाले, कोरोनामुळे तालुक्यात सुमारे … Read more

आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गुरूवारी आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आणखी ७७८ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. नगर जिल्ह्याची वाटचाल आता ४० हजारांच्या टप्प्याकडे सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३१, खासगी प्रयोगशाळेत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ७०, संगमनेर १, राहाता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७७८ ने वाढ झाली. … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर पारनेर मध्ये दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पारनेर नगरपंचायतीच्या वतीने व पारनेर पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या १० जणांवर पारनेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर पारनेर शहर व परिसरातील ३३ जणांकडून १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल … Read more

कोरोना झाल्याचे सांगत दारुड्याने बोलवली रुग्णवाहिका.. पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-   आमच्या पोटात दारू तर आम्ही काहीही करू… हि म्हण तुम्ही नक्की ऐकली असतील. मात्र अशाच एका दारुड्याने एक फोन करून प्रशासनाला कामाला लावले. राहुरी कारखाना येथील एका नागरीकाने 108 नंबरवर कॉल करून मला कोरोना झाल्याचे खोटे सांगत प्रशासनाची धांदल उडवली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील आंबिकानगर … Read more

जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला, तर या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्या तीव्रतेने फोफावत आहे. यामुळे जर अनावधानाने तुम्ही कधी कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन गेला अथवा कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नका. या कठीण परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

‘नको शासनाच्या भरवशावर; एकमेकांच्या सहकार्याने मात करू कोरोनावर’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर आ. पिचड यांनी शासनावर शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, ‘अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण अधिक वेगाने वाढत असून आपण सामाजिक … Read more

सावधान! कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक फेसशिल्ड वापरताय ? तज्ञ म्हणतात….

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबरोबरच अनेक लोक … Read more

ऑक्सिजनअभावी नगरची औद्योगिक वसाहत बंद पडण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- वेल्डींग-फॅब्रिकेशन तसेच लेदर कटिंग व तत्सम फॅब्रिकेशनची कामे करणाऱ्या ३०० वर कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या कंपन्यांना त्यांच्या फॅब्रिकेशन-वेल्डींग कामासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन देण्याच्या प्रशासनाच्या धोरणाने इंडस्ट्रीचा ऑक्सिजन पुरवठा जवळपास बंदच झाला आहे. पुण्या-मुंबईतून लिक्विड ऑक्सिजन आणून तो सिलेंडरमध्ये भरून पुरवठा करणाऱ्या नगरमधील … Read more

सावधान नगरकरानो ! पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध नसताना देखील ते कोरोना रुग्णांना दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी हा प्रकार सांगितला आहे. जिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. परंतु जिल्ह्यात हे औषध उपलब्ध नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना … Read more

ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली … Read more

दशक्रिया विधी करताना या नियमांचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा वाढत संसर्ग जिल्हाभर पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही नियम अटी लागू केल्या आहेत. तसेच आता दशक्रिया विधीसाठी देखील पुरोहित संघाने काही खास नियमावली तयार केली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, या कोरोनाबाधितांचा अंत्यविधी करताना देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला 39000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९२३ ने वाढ … Read more

या योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो चणाडाळ मोफत मिळणार

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जूलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित केली जाणार आहे. सद्य परिस्थितीत चणाडाळीचे नियतन प्रत्येक तालुक्यास प्राप्त होत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रति शिधापत्रिका एक … Read more

आशा सेविका म्हणजे गावचा चालता बोलता सरकारी दवाखानाच

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना संकटात जीवाची बाजी लावून घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपले काम तत्परतेने करणाऱ्या आशा स्वयंसेविका या खऱ्याअर्थाने ‘देवदूतच’आहे. गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (आशा) यांची गावागावात नेमणूक केली. या आशा सेविका म्हणजे गावच्या चालता बोलता सरकारी दवाखानाच असतात. आशा सेविकांचे … Read more