श्रीरामपुरात मोठे कोविड सेंटर उभे करू, परंतु त्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागररिकानी 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनचा जसा निर्णय घेतला आणि त्याला शहरातील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४२ ने वाढ … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी विघ्नहर्तला साकडे

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. दरम्यान मुश्रीफ साहेब कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कोल्हापूर कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे … Read more

कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर-मनमाड महामार्गावरील गागरे हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन आता खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करत आहे. बिरोबानगर येथील गागरे हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, … Read more

आता नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी मिळणार ‘ते’ इंजेक्शन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.  आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत ‘इतक्या’ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६३२ झाली आहे. दिवसभरात ९०० पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ३८ हजार १५९ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४२, पाथर्डी ९, नगर … Read more

कोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या दुर्गम भागात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटर बाबत माजी आमदारांनी तहसीलदारांना पत्र … Read more

प्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९०० ने … Read more

अरे देवा! आता या ठिकाणचे पोलिसही अडकले कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह कोरोना योद्धा देखील या महामारीच्या विळख्यातून सुटलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच राहुरी कारागृहातील 37 कैदी कोरोनाबाधित आढळले होते. या घटनेने एकच खळबळ माजली होती. मात्र आता कैद्यांपाठोपाठ तब्बल आठ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, आता पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सात- … Read more

कौतुकास्पद! या तालुक्यातील तब्बल एवढी गावे कोरोनापासून दूर

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- देशभरात कोरोनानें कहर केला असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र आजही संगमेनर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना … Read more

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाचा कहर सर्वत्र वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुरुषांबरोबरच महिला रुग्णही वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोविडमध्ये महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 37000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४६ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन !

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पारनेर पंचायत समितीच्या ३५ वर्षीय प्रशांत आहिरे या तरूण व होतकरू ग्रामसेवकाचे आज (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजता पुण्यात खासगी रूग्णालयात दुर्देवी निधन  झाले.  अत्यंत मितभाषी व कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्वाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने पारनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आहिरे यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने … Read more

मोठी बातमी: आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मात्र ज्या नाकातोंडावाटे … Read more

अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५० संगमनेर ५५ राहाता ८७ पाथर्डी ३५ नगर ग्रा. २९ श्रीरामपूर ९६ कॅन्टोन्मेंट ०६ नेवासा ४७ श्रीगोंदा २८ पारनेर ५४ अकोले ३६ राहुरी ३६ शेवगाव ४१ कोपरगाव ४७ जामखेड ४४ कर्जत ३३ मिलिटरी हॉस्पिटल ०९ एकूण बरे झालेले रुग्ण:३३३८१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची एकूण संख्या ५१६ झाली आहे. सोमवारी ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९३, खासगी प्रयोगशाळेत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासे २, श्रीगोंदे ३, पारनेर … Read more

आता अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनाही कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-कोरोनाने आता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शिरकाव केला असून, पोलिस अधीक्षकांसह इतर एक अशा दोन मोठे अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस दलात खळ बळ उडाली आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा आता विळखा आणखी घट्ट होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. काल अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह … Read more